एक्स्प्लोर

भाजप आमदारावर पैसे मागितल्याचा आरोप, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी एका ठेकेदाराकडून अप्रत्यक्षरित्या लाच मागितल्याची कथित ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहे.

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत आहेत. त्यांनी एका ठेकेदाराकडून अप्रत्यक्षरित्या लाच मागितल्याची कथित ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे यात पालकमंत्री मदन येरावार यांच्या नावाचाही उल्लेख आहे. यासंदर्भात आम्ही आमदार राजू तोडसाम यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पण अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान, ठेकेदारानं भाजपच्या आमदारावर थेट लाचखोरीचा आरोप केल्यानंतरआमदार साहेबांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे. कथित ऑडिओ क्लीप : आमदार आणि ठेकेदारामधील संभाषण जसंच्या तसं भाजप आमदाराची लाचखोरी?, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल आमदार : हॉलो शर्माजी... मी आमदार राजू तोडसाम ठेकेदार : हा बोला साहेब.... आमदार : फोन अशासाठी केला की, तुमची कामं व्यवस्थिती झाली वाटतं, मी मारली चक्कर, तुमची कामं चांगली झाली. ठेकेदार : हो साहेब... आमदार : बिल पण निघलं वाटतं पूर्ण? ठेकेदार : नाही बिल नाही निघालं अजून थोडं बाकी आहे. आमदार : थोडं बाकी आहे का? ठेकेदार : हा थोडा बाकी है... आमदार : निकालना नही क्या फिर? ठेकेदार : निकालना है साहेब... आमदार : फिर अधिकारी कुछ बोले नही क्या मेरे बारेमे? ठेकेदार : अभी कुछ बोले नही.. आमदार : नही बोले का? हा फिर अभी बोलेंगे मेरे बारेमे.. ये बिल निकालेनेके पहले बोलेंगे... काम होगा की नही. ठेकेदार : अरे सर तुम्हाला मी काय सांगू... माझ्या मुलाचा अपघात झाला आहे. सात महिन्यापासून मुलगा कोमात आहे. पुण्यात त्याचा अपघात झाला. मी परेशान आहे. हवं तर मी तुमच्या भागात काम करणार नाही. हवं तर मी मदनभाऊंना सांगतो. आमदार : मदनभाऊ कशाला सीएम साहेबांना सांगतो. मला मदनभाऊची धमकी देता का? ठेकेदार : मदनभाऊला सांगतो मी, त्यांनी जर सांगितलं तर मी करतो. आमदार : तुम्ही आमच्या एरियात काम करता. ठेकेदार : काम कितीचं आहे हे तुम्हालाही माहिती आहे. आमदार : काम कसं करता ते माहिती ना... लगावू को क्वॉलिटी कंट्रोलको... ठेकेदार : क्वॉलिटी कंट्रोलका रिपोर्ट दिया है. आमदार : ओ काम तो तुम चालाखीसे करते हो. ठेकेदार : चालाखीसे काम नही करते, ये हर चीजके लिये पैसे बाटेंगे तो अपनेको घर बेचना पडेगा. ये बात मे पेपरवालो को देता हूँ... मदन भाऊके पास जाता हूँ... साहेबांना सांगतो तुम्ही धमकी देता. आमदार : धमकी नाही देत... ठेकेदार : मग मला काय सांगता? माझ्या एरियात काम नाही करायचं म्हणून... एरिया खरेदी केला का तुम्ही? ओ शर्माजी धमकी नाही देत... काम नीट करा. ठेकेदार : काम चांगलंच केलं आहे. उगाचच अधिकारी पेमेंट देत नाही मला... तुम्हाला पैसे दिलं तर सगळं बरोबर आणि पैसे नाही दिले तर कामाची क्वॉलिटी बरोबर नाही. आमदार : मला काही फरक नाही पडत... VIDEO :

महत्त्वाच्या बातम्या

Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Tukaram Mundhe News: तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर
तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर
Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Sharad Pawar Camp and BJP: मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जयंत पाटील-विनोद तावडेंची गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची मुंबईत गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Nagpur News: खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
Embed widget