एक्स्प्लोर

आशिष देशमुखांची संघाच्या वर्गाला दांडी, अन् अजित पवारांसोबत विधानसभेत एन्ट्री

वेगळ्या विदर्भाची मागणी करत आशिष देशमुखांनी राजीनाम्याचाही इशारा दिला आहे.

नागपूर : भाजपचे विद्यमान आमदार आशिष देशमुख यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गाला दांडी मारली आणि विधानसभेतील एन्ट्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत घेतली. त्यामुळे आशिष देशमुखांवरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज सकाळी विधानभवनात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत एन्ट्री मारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आजूबाजूचे कार्यकर्तेही मोठ्या आश्चर्याने या दोघांच्या एकत्रित एन्ट्रीकडे पाहत होते. आज सकाळी रेशीमबाग स्मृती मंदिरात भाजपच्या आमदारांची कार्यशाळा भरली होती. त्यावेळी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासोबत आमदार आशिष देशमुखही अनुपस्थित होते. ...तर राजीनामा देईन : देशमुख आशिष देशमुख यांनी 6 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आणि त्याविषयीची गरज या सात पानांच्या पत्रात सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. शिवाय, वेगळ्या विदर्भाची मागणी करत आशिष देशमुखांनी राजीनाम्याचाही इशारा दिला आहे. भाजप खासदार नाना पटोले यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर आता आशिष देशमुखही बंडाच्या पावित्र्यात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. शिवाय, राजकीय वर्तुळात चर्चाही तशा सुरु आहेत. कोण आहेत आशिष देशमुख? आशिष देशमुख हे नागपूरमधील काटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. उच्चशिक्षित असलेल्या आशिष देशमुखांनी ’ग्रामविकासाचा पासवर्ड’ पुस्तकही लिहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi News: भिवंडीतील खावडा वीज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्या; सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांची मागणी
भिवंडीतील खावडा वीज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्या; सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांची मागणी
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार, रंकाळा बस स्थानकात महिला सुरक्षारक्षकाला दारु पार्टीला बोलावलं, हात पकडला अन्...; नक्की काय घडलं?
कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार, रंकाळा बस स्थानकात महिला सुरक्षारक्षकाला दारु पार्टीला बोलावलं, हात पकडला अन्...; नक्की काय घडलं?
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
Sanjay Raut: ठाणे पोलीस पालकमंत्र्यांच्या घरी धुणी-भांडी करताय का? संजय राऊत संतापले; पूर्णेकर समर्थकांना निर्दयीपणे मारलं, म्हणाले, ठाण्यात पोलिसांचे नव्हे, तर अंडरवर्ल्डचे राज्य
पूर्णेकर समर्थक आंदोलकांना निर्दयीपणे मारलं, ठाणे पोलीस पालकमंत्र्यांच्या घरी धुणी-भांडी करताय का? संजय राऊत संतापले; म्हणाले, ठाण्यात पोलिसांचे नव्हे, तर अंडरवर्ल्डचे राज्य

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News : मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
MNS : राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, रोषणाई-आतिषबाजी रद्द
राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, शिवाजी पार्कवरील रोषणाई-आतिषबाजी रद्द
पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, आमदारांनी दिली माहिती
पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, आमदारांनी दिली माहिती
मला तुम्हाला भेटायचंय, काही गोष्टी दाखवायच्यात; राम पूर्णेकरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली
मला तुम्हाला भेटायचंय, काही गोष्टी दाखवायच्यात; राम पूर्णेकरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार, रंकाळा बस स्थानकात महिला सुरक्षारक्षकाला दारु पार्टीला बोलावलं, हात पकडला अन्...; नक्की काय घडलं?
कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार, रंकाळा बस स्थानकात महिला सुरक्षारक्षकाला दारु पार्टीला बोलावलं, हात पकडला अन्...; नक्की काय घडलं?
Pune News: वडिलांना डब्बा दिला, घरी जातोय सांगितलं; पाच दिवसांपासून बेपत्ता, अंगावर जखमा नाहीत, मग मृत्यू कसा झाला? सारसबागेजवळील कारमधील मृत तरूणाच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
वडिलांना डब्बा दिला, घरी जातोय सांगितलं; पाच दिवसांपासून बेपत्ता, अंगावर जखमा नाहीत, मग मृत्यू कसा झाला? सारसबागेजवळील कारमधील मृत तरूणाच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
Mumbai Police BDD Chawl Flat : राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
Embed widget