एक्स्प्लोर

'सेहत के लिये' 'बापूं'नी केलेली सायकलवारी नेटिझन्सना पटेना, सुभाष देशमुख ट्रोल

पर्यावरण रक्षणाचा संदेश देत भाजप मंत्री सुभाष देशमुख यांनी सायकल चालवली खरी, मात्र मागे असलेल्या गाड्यांचा ताफा न लपल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला

सोलापूर : वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत राहणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख पुन्हा एकदा नेटीझन्सच्या निशाण्यावर आले. उद्योजकांच्या बैठकीला जाण्यासाठी सुभाष देशमुख यांनी गाडीऐवजी चक्क सायकल वापरली. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या देशमुखांना मात्र सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सक्काळ सक्काळ सहकारमंत्र्यांनी सायकल चालवली आणि विरोधकांच्या हाथी आयतं कोलीत दिलं. बापूंनी आपल्या घरापासून एका बैठकीला जाण्यासाठी सायकलस्वारी केली. पर्यावरण रक्षणाचं अमृत वचन फेसबुकवर दिलं. मात्र फेसबुकवर गेम पलटी झाला, आणि सुरु झाली ट्रोलिंग बापूंनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सायकल चालवली खरी, मात्र मागं असलेल्या गाड्यांचा ताफा लपला नाही. फास्ट अँड फ्युरिअसमधल्या विन डिजेलला लाजवेल असा स्टंट करत एक तरुण आपल्या बापूंची फोटोग्राफी करु लागला. सेहत के लिये' 'बापूं'नी केलेली सायकलवारी नेटिझन्सना पटेना, सुभाष देशमुख ट्रोल आता एवढं सगळं पाहिल्यावर विरोधक गप्प थोडीच बसणार. एक सायकल आणि मागे पाच गाड्या, उपयोग काय? अशाने प्रदूषण कमी कसं होईल? असे प्रश्न उपस्थित केले गेले. सुभाष देशमुखांच्या मतदारसंघात छत्रपती संभाजी तलाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथं जलपर्णीने वेढा घातलाय त्यावरुनही विरोधकांनी लक्ष्य साधलं. पर्यावरण रक्षणासोबत बापूंनी कंबर तलावाचा श्वास मोकळा केला, तर मानलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
Maharashtra Live blog updates: मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत; कसारा-कल्याण मार्गावर पहाटेच मध्य रेल्वेचा खोळंबा; तब्बल एक ते दीड तास लोकल सेवा विस्कळीत
Maharashtra Live blog updates: मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत; कसारा-कल्याण मार्गावर पहाटेच मध्य रेल्वेचा खोळंबा; तब्बल एक ते दीड तास लोकल सेवा विस्कळीत
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
Petrol Diesel Shortage : इंधन टंचाईमुळे बळीराजा रडकुंडीला, परभणीत संयम सुटला; मानवतच्या पेट्रोल पंपावर तुंबळ हाणामारी, नंदुरबारच्या शहाद्यात शेतकऱ्याला मारहाण
इंधन टंचाईमुळे बळीराजा रडकुंडीला, परभणीत संयम सुटला; मानवतच्या पेट्रोल पंपावर तुंबळ हाणामारी, नंदुरबारच्या शहाद्यात शेतकऱ्याला मारहाण

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
Nashik News: खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
Kantara Fame Actress Rukmini Vasanth Deepfake Video: 'कांतारा'फेम अभिनेत्रीचे बिकिनीमधील फोटो- व्हिडीओ व्हायरल, डीप फेकचा तंत्रज्ञानाचा गैरवापर, रुक्मिणी वसंत संतापून म्हणाली...
'कांतारा'फेम अभिनेत्रीचे बिकिनीमधील फोटो- व्हिडीओ व्हायरल, डीप फेक तंत्रज्ञानाचा गैरवापर, रुक्मिणी वसंत संतापून म्हणाली...
NEET Paper Leak Pune Crime : मांढरेसोबत कनेक्शन; पुरावे नष्ट करण्यासाठी लढवली शक्कल, पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंगही डिलीट; पुरावे मिळू नये म्हणून मनिषा हवालदारने काय केलं?
मांढरेसोबत कनेक्शन; पुरावे नष्ट करण्यासाठी लढवली शक्कल, पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंगही डिलीट; पुरावे मिळू नये म्हणून मनिषा हवालदारने काय केलं?
Maharashtra Weather : अस्मानी संकट अधिक गडद होणार! कोकणासह घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी; तर विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; हवामान विभागाचा अंदाज काय?
अस्मानी संकट अधिक गडद होणार! कोकणासह घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी; तर विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; हवामान विभागाचा अंदाज काय?
Vidhan Parishad Election 2026: भंडारा - गोंदिया विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ नाही, पण नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार करणार?
भंडारा - गोंदिया विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ नाही, पण नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार करणार?
Embed widget