एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांनी सभागृह आणि महाराष्ट्राची दिशाभूल केली, आता मुख्यमंत्री याचे प्रायश्चित्त घेणार का? राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे गंभीर आरोप झाले आहेत. आम्हाला शहाणपण शिकवणाऱ्या अतीशहाण्या सल्लागारांचा तरी मुख्यमंत्र्यांनी आता सल्ला ऐकावा, अशी टीका संजय राऊत यांचे नाव न घेता विखे पाटील यांनी केली.

अहमदनगर : ज्याची तुम्ही सभागृहात लादेन आहे का? असा प्रश्न विचारत पाठराखण केली तो सचिन वाझे आज आरोपी सिद्ध झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृह आणी महाराष्ट्राची दिशाभूल केली. आता मुख्यमंत्री याचे प्रायश्चित्त घेणार का? असा सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. आघाडीचा समान विकास कार्यक्रम नाही तर समान लुटीचा कार्यक्रम सुरू आहे. एवढी गंभीर घटना घडली आहे, त्याची वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची गरज असून न्यायाधीशांच्या समीतीकडून प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घेतला जावा आणि सेवानियमाचा भंग करणारे परमबीर सिंह यांना निलंबित का केलं नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे गंभीर आरोप झाले आहेत. आम्हाला शहाणपण शिकवणाऱ्या अतीशहाण्या सल्लागारांचा तरी मुख्यमंत्र्यांनी आता सल्ला ऐकावा, अशी टीका संजय राऊत यांचे नाव न घेता विखे पाटील यांनी केली.

सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय : मुख्यमंत्री

मी जबाबदार म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हे विसरू नये तुमचे मंत्रीही तुमची जबाबदारी आहे. मंत्र्यावर कारवाई केली नाही तर उद्या संशयाचे भूत तुमच्यापर्यंत येईल, असं विखे पाटील यांनी म्हटलं. हे प्रकरण केवळ अनिल देशमुखांपर्यंत मर्यादित नाही तर सरकारमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक खात्यात भ्रष्टाचाराची मालिकाच सुरू असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.

काय बोलले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

अँटिलियाबाहेर जिलेटीन कांड्या सापडल्याचा तपास सुरु आहे. आधी फाशी द्या मग तपास करा याला अर्थ नाही. ही सरकारची पद्धत नाही. अजून एक नवीन पद्धत आहे, टार्गेट करायचं आणि चारित्र्यहनन करायचं, हे आम्ही नाही करणार. एवढं झाल्यावरही मनसुख हिरण यांच्या मृत्यूची दखल आम्ही घेतली. सचिन वाझे म्हणजे, ओसामा बिन लादेन असं चित्र निर्माण केलं जातं आहे. पण जो सापडेल त्याला दया माया दाखवणार नाही , असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath Crime News: मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
Badlapur Crime News: साडी दिली नाही म्हणून पत्नीचा पारा चढला अन्..., नवऱ्याच्या डोक्यात कुकरचं झाकण घातलं, चिमुरड्यान पाहिलेलं सगळं पोलिसांना सांगितलं
साडी दिली नाही म्हणून पत्नीचा पारा चढला अन्..., नवऱ्याच्या डोक्यात कुकरचं झाकण घातलं, चिमुरड्यान पाहिलेलं सगळं पोलिसांना सांगितलं, बदलापुरातील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
Delhi Viral video: तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Manoj Jarange Patil at Jantar Mantar: मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, मी हिंदीत बोललो तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, 'माझी हिंदी ऐकाल तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
Embed widget