एक्स्प्लोर

राज ठाकरेंसारख्या गुंडांची जागा तुरुंगात, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, भाजप नेत्याचा हल्लाबोल

भाजपचे प्रवक्ते नवीन जिंदाल (Naveen Jindal ) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई :  राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन्ही नेते उद्या शनिवारी विजयी मेळाव्यासाठी एकत्र येणार आहेत. उद्या एकत्रीत विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान, या दोन्ही पक्षांनी हिंदी भाषासक्तीला प्रखर विरोध दर्शवला होता. सध्या मुंबईत मराठी-अमराठी वाद पेटलेला आहे. याच मुद्यावरुन भाजपच्या नेत्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र हैं क्या?,अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते नवीन जिंदाल (Naveen Jindal ) यांनी मनसे प्रमुखांना लक्ष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले नवीन जिंदाल?

भाजपचे प्रवक्ते नवीन जिंदाल यांनी राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र हैं क्या?, अशा शब्दांत त्यांनी टीका केलीय. नवीन जिंदाज हे भाजपचे माजी मीडिया प्रमुख राहिले आहेत. सध्याच्या घडीला ते भाजपचे प्रवक्ते आहेत. दिल्ली भाजपची भूमिका ते सातत्यानं मांडत असतात. राज ठाकरेंचा बाप काढणारी पोस्ट त्यांनी एक्सवर पिन करुन ठेवलेली आहे. याचबरोबर नवीन जिंदाल यांनी राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या आणखी दोन पोस्ट केलेल्या आहेत. 'राज ठाकरेंसारख्या सडकछाप गुंडांची जागा तुरुंगात आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी जहाल शब्दांतील पोस्ट त्यांनी लिहिली. राज ठाकरेंमध्ये इतकी हिंमत असेल तर त्यांनी मुंबईतील शांतीदूतांना मराठी भाषा बोलायला लावावी, असं थेट आव्हान जिंदल यांनी दिलं आहे.

भाजपकडून त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार

भाजपने त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार केला आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवली जावी, अशी भाजपची भूमिका आहे. तर मनसेचा आणि शिवसेना ठाकरे गटाचा याला विरोध आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचीही भूमिका एकच असल्यानं दोन्ही बंधू एकमेकांच्या जवळ आले आहेत. अशातच उद्या त्यांचा विजयी मेळावा संपन्न होत आहे. याची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, आता भाजप नेते नवीन जिंदाल यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. आता त्यांच्या या टीकेला मनसे नेमक्या कोणत्या शब्दात प्रत्युत्र देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

MNS Prakash Mahajan: राज-उद्धव ठाकरे दोघे एकत्र आले की मी मरायला मोकळा, स्वर्गात जाऊन बाळासाहेबांना सांगेन.... बाळासाहेबांच्या समाधीपाशी प्रकाश महाजनांचे भावूक उद्गार

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget