एक्स्प्लोर

तुमचं हिंदुत्व हे अजानवालं.. सत्ता इतकी वाईट असते हे माहिती नव्हतं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Chandrakant Patil : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री तसेच शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 

पुणे : तुमचं हिंदुत्व हे अजानवालं आहे, सावरकरांना समलिंगी म्हणल्यावर शांत बसणारे आहे, सत्ता इतकी वाईट असते हे मला माहित नाही असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते पुण्यामध्ये बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे भाषण आक्रमक की आक्रस्ताळेपणाच? त्यांना कोणाबद्दल बोलायचंय हे माहित नाही. पण देशांतल्या हिंदूना माहिती आहे की बाबरीसाठी कोण होतं, कोणी गोळ्या झेलल्या. तुमचं हिंदुत्व हे अजान वालं आहे, सावरकरांना समलिंगी म्हणल्यावर शांत बसणारे आहे. सत्ता इतकी वाईट असते हे मला माहित नाही. 

अमोल मिटकरींच्या दोन क्लिप व्हायरल होत आहेत. त्यांनी बघायचं नाही हे ठरवलंय. बाळासाहेबांची आणि आदित्यची काय नक्कल केली आहे अमोल मिटकरींनी, असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पवारांनी स्वत:चा इतिहास चेक करावा. परवाचे पवारांचे भाषण माझ्याशिवाय संपलं नाही. पवारांच्या वक्तव्यावर आम्ही आदर करतो. पण त्यांनी पक्ष सोडले, त्यांना भाजपही चालली. मी लढलो आणि हरलो तर हिमालयात जाईन असं म्हणलं होतं. पवार म्हणाले होते कॉंग्रेसमध्ये गेलो तर अंगाला राख फासून घेईल. 

मुख्यमंत्र्यांना सभा घ्यायला कोणी अडवलंय असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले की, या सगळ्या मागे आम्ही आहोत असं वाटतं असेल तर फसवून पदरात पाडलेले सरकार तुमच्याकडे आहे. गृहमंत्री तुमच्याकडे आहे. सर्व प्रकरणाचा तपास करा. 

आगामी निवडणुकीमध्ये भाजप आणि मनसेची युती होणार का असा सवाल विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय केंद्रात होईल. त्यांच्या अमराठी बाबत निर्णय घ्यावा लागेल. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -

ABP Majha

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Embed widget