एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये गोडाऊनला भीषण आग, अग्निशमनच्या 4 गाड्या घटनास्थळी
औरंगाबाद: औरंगाबादमधील वाळूंज येथील बाफना मोटर्स शेजारी आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
ही आग सॅमसंग कंपनीच्या एका गोडाऊनला लागल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. तसंच आग शेजारच्या परफ्यूम कंपनीपर्यंत पोहचली आहे. सध्या आग विझविण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, ही आग वाढतच आहे.
दरम्यान, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, ही आग मोठी असल्यानं अद्याप अटोक्यात आलेली नाही. दरम्यान, आगीची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement