एक्स्प्लोर

यूपीएससीचे यशवंत : ZP शाळेतील शिक्षक दाम्पत्याच्या मुलाची यशोगाथा

भुवनेशचे आई-वडील शिरपूर तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षक आहेत, तर भुवनेशचा मोठा भाऊ जर्मनीत नोकरीला आहे.

धुळे : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दाम्पत्याचा मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. भुवनेश पाटील असे या मुलाचे नाव असून, भुवनेश हा ओबीसी वर्गातून राज्यात प्रथम आला आहे. भुवनेश पाटील मूळचा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील राहणारा आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन भुवनेशने पुढे नाशिक आणि पुणे येथे उच्च शिक्षण घेतले. भुवनेशचे आई-वडील शिरपूर तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षक आहेत, तर भुवनेशचा मोठा भाऊ जर्मनीत नोकरीला आहे. यूपीएससीचा निकाल जाहीर झाला, त्यावेळी भुवनेश पुण्यात एका मॉलमध्ये भावाच्या लग्नासाठीची खरेदी करत होता. त्याला ज्यावेळी मित्र आणि नातेवाईकांचे फोन आले, त्यावेळी त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. मनात कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता यूपीएससीच्या परीक्षेला मराठी विद्यार्थ्यांनी सामोरं गेलं पाहिजे. आपला छंद, आवड कायम ठेवून यूपीएससीचा अभ्यास केल्यास यश हमखास मिळतं, असं भुवनेश पाटील याने एबीपी माझाशी बोलताना सांगितले.  

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर तीच खरी दिवाळी, शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचं सूचक वक्तव्य 
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर तीच खरी दिवाळी, शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचं सूचक वक्तव्य 
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Gokul Election 2026: गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
Rajendra Pawar Ajit Pawar:
"काय बंधू?" अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले....

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Alphonso Hapus Mango: अबब! पुण्यातील मार्केटमध्ये आंब्याच्या पेटीला 41 हजारांचा भाव; कोकणातील आंबा उत्पादकाला लक्ष्मी पावली
अबब! पुण्यातील मार्केटमध्ये आंब्याच्या पेटीला 41 हजारांचा भाव; कोकणातील आंबा उत्पादकाला लक्ष्मी पावली
Gokul Election 2026: गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
Rajendra Pawar Ajit Pawar:
"काय बंधू?" अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले....
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Embed widget