एक्स्प्लोर

111 अंसारी, 47 शेख, 28 पाटील, भिवंडी मनपा निवडणुकीच्या रिंगणात!

भिवंडी: येत्या 24 मे रोजी भिवंडी महापालिकेसाठी मतदान होत आहे. भिवंडी महापालिकेची ही चौथी सार्वत्रिक निवडणूक आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना सर्वपक्षीयांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भिवंडी महानगरपालिकेचा 500 कोटींचा अर्थसंकल्प आहे. यंदा तब्बल 478 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये राजकीय पक्षांचे 309 आणि अपक्ष 169 जणांचा समावेश आहे. अन्य निवडणुकीप्रमाणे भिवंडीतही आई-मुलगा, पती-पत्नी, बहीण-भाऊ अशा नात्यागोत्यातील माणसं एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. या निवडणुकीत 111 अंसारी, 22 मोमीन, 47 शेख, आणि 21 खान, तर 20 चौधरी, 12 सिद्दीकी, 28 पाटील अशा विविध आडनावांचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ही निवडणूक 23 प्रभागात होत आहे. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता कमीच आहे. यंदा शिवसेना, भाजप, काँग्रेस हे महत्त्वाचे पक्ष आपली सर्व शक्ती पणाला लावून स्वतंत्र लढत आहेत. याशिवाय स्थानिक कोणार्क विकास आघाडी आणि समाजवादी पक्ष यांचं तगडं आव्हान आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रुपेश म्हात्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील , भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, माजी पालकमंत्री गणेश नाईक, आदी प्रमुख नेत्यांनी पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येण्यासाठी जोरदार तयारी करून प्रचार सुरू केला आहे. काँग्रेस पक्षांमध्ये बंडखोरीचे वातावरण असल्याने उमेदवारांसह पदाधिकारी काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांच्यावर भयंकर नाराज आहेत. भाजपचे खासदार कपिल पाटील महापालिकेत भाजपची सत्ता स्थापण्यासाठी तर शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडून येण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्वपदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Embed widget