एक्स्प्लोर

भिवंडी मनपा कर्मचाऱ्यांचं 'भीक मांगो' आंदोलन

ठाणे : भिवंडी मनपा कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदान आणि वेतनासाठी भव्य 'भीक मांगो' आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचाऱ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलनाला सुरुवात केली. दिवाळी होऊनही सानुग्राह अनुदान आणि वेतन न मिळाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांनी हे पाऊल उचललं आहे. भिवंडी मनपा कर्मचाऱ्यांचं 'भीक मांगो' आंदोलन अनुदान आणि वेतन दिवाळीपूर्वी देण्याचं आश्वासन प्रशासनाने दिल्याचा दावा कर्मचाऱ्यांचा आहे. मात्र प्रशासन कर्मचाऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप, कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळेच संतप्त कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. इतकंच नाही तर पालिकेतील सर्व व्यवहार ठप्प आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य

दसरा मेळावा शेतकऱ्यांना समर्पित! तिजोरीवर आणि माझ्यावरही पहिला हक्क त्यांचाच, शिवसैनिकांना बांधावर जाण्याच्या एकनाथ शिंदेच्या सूचना

मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंवर 500 कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप; भाजपची पहिली प्रतिक्रिया, गिरीश महाजन म्हणाले..

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका

Eknath Shinde : पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? आम्ही ऑपरेशन सांगून नाही थेट करतो, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
2019 ला मतदारांनी शिवेसना भाजपला मतदान केलं, ते मविओसोबत गेले, ती सगळ्यात मोठी वोटचोरी: एकनाथ शिंदे
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार

Embed widget