एक्स्प्लोर
भिवंडीत चारमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू
भिवंडी : भिवंडीमध्ये चारमजली इमारत कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडीतल्या गोकुळ नगर भागातील समता सोसायटीमधील सूर्यराव ही 40 वर्ष जुनी इमारत कोसळली.
अग्निशमन दलानं ढिगारा उपसून एक मृतदेह बाहेर काढला. पालिका प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.
या इमारतीचा काही भाग शेजारील इमारतीवर पडल्यानं त्यातील 20 कुटुंबांनाही घर सोडायला लावलं आहे. भिवंडीत सातत्यानं इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा डोकं वर काढत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement