एक्स्प्लोर

ठाकरेंचे 2 आमदार वगळता बाकीचे सर्वजण शिंदे गटात जाणार, कृपाल तुमानेंचा दावा, भास्कर जाधवांचं एकाच वाक्यात प्रत्युत्तर

शिवसेना शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि माजी नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले. .

Bhaskar Jadhav on Krupal Tumane : शिवसेना शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी नुकतंच नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक मोठा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि माजी नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत. लवकरच ते शिवसेना पक्षात प्रवेश करतील. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे, असे कृपाल तुमाने यांनी म्हटले. ठाकरेंचे 2 आमदार वगळता बाकीचे सर्व शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे तुमाने म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

दसरा मेळावा झाल्यानंतर आम्ही मुहूर्त काढणार आहोत. ठाकरेंचे 2 आमदार सोडून बाकी सर्व आमच्या संपर्कात आहेत. जे उरले सुरले नगरसेवक आहेत, त्यातील 80 टक्के नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा तुमाने यांनी केला होता. अनेक आमदार संजय राऊत यांच्या भूमिकेवर नाराज आहेत, असा दावा देखील कृपाल तुमाने यांनी केलाय. दसरा हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा दिवस असतो आणि याच दिवशी अनेकदा पक्षाच्या मोठ्या घोषणा झाल्या आहेत. यावेळीही दसऱ्यानंतर मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे संकेत देखील कृपाल तुमाने यांनी दिले आहेत. दरम्यान, कृपाल तुमारे यांच्या दाव्यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, कोण तुमाने, यांना मी ओळखत नाही असा टोला त्यांनीलगावला.

राज्यात आमसभा हा विषय संपुष्टात येते की काय अशी भीती

वर्षातून एकदा आमसभा व्हावी अशी तरतूद आहे. मात्र राज्यात आमसभा हा विषय संपुष्टात येते की काय अशी भीती भास्कर जाधव यांनी आमसभेबाबत व्यक्त केली. राज्यात जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाला आहे. त्यातही रत्नागिरीत तर या योजनेचा पार बोजवारा उडाला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांना आकडेवारी सहित स्पष्ट करुन दाखवलं आहे. काम कमी आणि पैशांची उचल जास्त झाल्याचे पुराव्यासहित लक्षात आणून दिले आहे. मात्र, मंत्रालयात चौकशी समिती नेमतो असे सांगून अद्याप समिती नेमली नाही. बारक्या फणसाला म्हैस जामीन राहिल्याचा हा प्रकार असल्याचे म्हणत भास्कर जाधव यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाचा अंबादास दानवे यांचा कार्यकाल संपल्यामुळे ती जागा काँग्रेसला द्यायचा आमचा निर्णय झाला आहे. त्यामुळं ते मुख्यमंत्र्यांना भेटले यात काही गैर नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Shiv Sena Crisis : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरेंचे दोन आमदार सोडले तर सर्वच आमदार शिवसेनेच्या संपर्कात, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Nashik Crime News: 300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget