एक्स्प्लोर

भंडाऱ्यात दोन अल्पवयीन मुलींवर रेप, तर एकीचा विनयभंग

भंडारा : भंडाऱ्यात एका नराधमनानं दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही, तर आरोपीने एकीचा विनयभंग केल्याची माहिती आहे. गेल्या वर्षभरापासून तो अत्याचार करत असल्याचा आरोप आहे.   बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी आरोपी कमलेश वलदेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने वर्षभरापूर्वी दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. मात्र दोघी गप्प राहिल्यानं त्याची हिंमत वाढली आणि आरोपीने अत्याचाराची पुनरावृत्ती केली.   बलात्कार पीडित एका मुलीचं वय 9 वर्ष तर दुसरीचं वय 6 वर्ष असल्याची माहिती आहे. विनयभंग केल्याचा आरोप असलेली मुलगी अवघ्या 5 वर्षांची आहे. आरोपी कमलेश वलदे विरोधात जवाहरनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात पाऊस येणार, शेतकऱ्यांना तारणार!  पण कुठं आणि कधी? पंजाबराव डखांनी वर्तवला महत्वाचा अंदाज
राज्यात पाऊस येणार, शेतकऱ्यांना तारणार! पण कधी आणि कुठं? पंजाबराव डखांनी वर्तवला महत्वाचा अंदाज
Seva Sankalp Yatra : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर! मोझरीत 'सेवा संकल्प यात्रे'चे जंगी स्वागत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर! मोझरीत 'सेवा संकल्प यात्रे'चे जंगी स्वागत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित
Maharashtra Drought : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2026 | रविवार

व्हिडीओ

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
Embed widget