एक्स्प्लोर

संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची सलग चौथ्यांदा फेरनिवड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याआधी तीनवेळा भय्याजी जोशी यांनी संघाच्या सरकार्यवाहपदाची धुरा समर्थपणे पेलली आहे. आज झालेल्या बैठकीत चौथ्यांदा त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या पदाच्या शर्यतीत दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचीही चर्चा होती.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याआधी तीनवेळा भय्याजी जोशी यांनी संघाच्या सरकार्यवाहपदाची धुरा समर्थपणे पेलली आहे. आज झालेल्या बैठकीत चौथ्यांदा त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या पदाच्या शर्यतीत दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचीही चर्चा होती. आज नागपुरात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भय्याजी जोशींची चौथ्यांदा संघाच्या सरकार्यवाहपदी निवड करण्यात आली. 2018 ते 2021 या तीन वर्षांसाठी ही निवड असेल. भय्याजी जोशी हे 2009 पासून संघाच्या सरकार्यवाहपदी कार्यरत आहे. दर तीन वर्षांनी संघाच्या सरकार्यवाहपदाची निवडणूक होते. यात सलग चौथ्यांदा भय्याची जोशी यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या सरकार्यवाहपदी सलग चौथ्यांदा भय्याजी जोशीच का? संघाच्या सरकार्यवाहपदाच्या शर्यतीत दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचीही चर्चा होती. दत्तात्रय होसबळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांची सरकार्यवाहपदी निवड झाली असती तर भाजपला आगामी निवडणुकांमध्ये त्याचा फायदाच झाला असता. मात्र संघाच्या गोटात चुकीचा संदेश जाऊ नये आणि त्याचा धक्का संघटनाला बसू शकला असता म्हणून भय्याजींनाच या पदी निवड झाल्याची चर्चा आहे. याशिवाय भय्याजी जोशी यांची कार्यशैली संघाच्या पारंपरिक कार्यशैलीसारखीच होती. भय्याजी जोशी सक्रिय राजकारण आणि कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहणं पसंत करतात. दत्तात्रय होसबळे सक्रिय राजकारणाशी जास्त जोडले असल्याने त्यांचं नाव मागे पडल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान भय्याजी जोशी हे अगदी सुरुवातीपासून संघाशी जोडले गेले आहेत, तर होसबळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून संघप्रचारक बनले आहेत. त्यामुळे भय्याजींनाच सरकार्यवाहपदी निवडलं गेलं असंही बोललं जात आहे. भय्याजी जोशी यांचा कार्यकाळ 2009 ते 2012 2012 ते 2015 2015 ते 2018 आगामी 2018 ते 2021

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Mumbai Police Salary Fraud : मोठी बातमी! चक्क मुंबई पोलीस दलातच वेतन घोटाळा; पगार काढणाऱ्यांचाच तब्बल साडेसहा कोटींवर डल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! चक्क मुंबई पोलीस दलातच वेतन घोटाळा; पगार काढणाऱ्यांचाच तब्बल साडेसहा कोटींवर डल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Embed widget