एक्स्प्लोर

प्रियकराच्या साथीनं इंजिनिअरिंग कॉलेजमधील मैत्रिणीचं अपहरण

बेळगाव: इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्याच मैत्रिणीचे प्रियकराच्या मदतीने अपहरण करुन पाच कोटींची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत गदग येथून अपहरण करण्यात आलेल्या अर्पिता नायकची सुखरूप सुटका केली. तसंच तीन अपहरणकर्त्यांच्या मुसक्याही आवळल्या. अपहरण करणारी दिव्या मालघन ही देखील इंजिनियरिंगची विद्यार्थिनी आहे. दिव्याने आपला प्रियकर केदार पाटील आणि कार चालक सुमित नभापूर यांच्या मदतीने अर्पिताचे अपहरण केले होते. अपहरणाच्या दिवशी दिव्यानं अर्पिताला डिनरला नेलं होतं. तेव्हाच तिल्या झोपेची गोळी घातलेलं नारळ पाणी तिनं दिलं. नारळपाणी प्यायल्यानंतर तिला गुंगी आली. याचाच फायदा घेऊन दिव्यानं आपल्या प्रियकराच्या साथीनं तिचं अपहरण केलं. दरम्यान, याप्रकरणी ठळकवाडी पोलीस स्थानकात अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule on Vidyanand Bapat attack in Pune: ‘मत मांडलं म्हणून मारहाण करणार का?’ विद्यानंद बापट हल्ला प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, 'या गलिच्छ प्रवृत्तीमागे...'
‘मत मांडलं म्हणून मारहाण करणार का?’ विद्यानंद बापट हल्ला प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, 'या गलिच्छ प्रवृत्तीमागे...'
Nitin Gadkari : खासगी दुचाकी चालकांनाही प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्या'; नितीन गडकरी यांची विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांना आवाहन
'खासगी दुचाकी चालकांनाही प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्या'; नितीन गडकरी यांची विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांना आवाहन
Vidyanand Bapat Marathi News: घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...; विद्यानंद बापट यांनी उच्चारलेल्या वाक्याचा नेमका अर्थ काय?
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...; विद्यानंद बापट यांनी उच्चारलेल्या वाक्याचा नेमका अर्थ काय?
कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला, हवामान विभागानं दिलेला अंदाज बदलला, ऑरेंज अलर्ट काढला यलो अलर्ट दिला 
कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला, हवामान विभागानं दिलेला अंदाज बदलला, ऑरेंज अलर्ट काढला यलो अलर्ट दिला 

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat Marathi News: पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!
पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!
Vidyanand Bapat Beating : विद्यानंद बापटांवरील हल्ला पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण, रोहित पवार संतापले, म्हणाले...
विद्यानंद बापटांवरील हल्ला पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण, रोहित पवार संतापले, म्हणाले...
Nitesh Rane: पुण्यातील गणेशोत्सव डीजे बंदीवरून वातावरण तापलं; नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप...'
पुण्यातील गणेशोत्सव डीजे बंदीवरून वातावरण तापलं; नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप...'
Nitesh Rane Majha Infra Vision : मुंबईत 2028 पर्यंत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सीचे पहिले काही टप्पे सुरु करणार, प्रवासाचा वेळ आणखी वाचणार, नितेश राणे यांचा विश्वास
मुंबईत 2028 पर्यंत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सीचे पहिले काही टप्पे सुरु करणार, प्रवासाचा वेळ आणखी वाचणार, मंत्री नितेश राणे यांचा विश्वास
Indapur Crime News: जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
Vidyanand Bapat attack in Pune: मुलाखत सुरु असताना हल्ला झाला, पण विद्यानंद बापट स्थितप्रज्ञपणे उभे राहिले, दुसऱ्या क्षणी तेच जगप्रसिद्ध वाक्य उच्चारलं
मुलाखत सुरु असताना हल्ला झाला, पण विद्यानंद बापट स्थितप्रज्ञपणे उभे राहिले, दुसऱ्या क्षणी तेच जगप्रसिद्ध वाक्य उच्चारलं
Vidyanand Bapat Pune Ganesh Utsav DJ: विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
Embed widget