एक्स्प्लोर

बीड जिल्हा बँकेला आग लागली की लावली?

बीड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्टोअर रुमला आज पहाटे आग लागली. या आगीत अनेक महत्वाची कागदपत्रं आणि जुने दस्तऐवज जळाले आहेत. त्यामध्ये भ्रष्टाचाराच्या कागदपत्रांचा समावेश असू शकतो. मात्र भ्रष्टाचारासंबधी एकही कागद जळाला नसल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला आहे.   भ्रष्टाचाराबाबतची सर्व कागदपत्रं स्टोअर रुममध्ये नव्हे तर दुसऱ्या रुममध्ये ठेवली होती. त्यामुळे ती कागदपत्रं सुरक्षित आहेत, असं बँकेकडून सांगण्यात आलं. बीड जिल्हा बँकेला आग लागली की लावली? बीड जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.   अवैध कर्जवाटप आणि घोळ   जिल्हा बँकेच्या संचालकांनी बेकायदेशीरपणे कर्ज वाटप केल्याप्रकरणी 23 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.   बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कोट्यवधी रुपयांचं विना तारण कर्ज मंजूर करणं, तसंच कागदपत्राची खातरजमा न करता कर्ज वाटप करणं, या गुन्ह्यात मातब्बर नेत्यांवर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Maharashtra Goverment Cabinet Decision: सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय
सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
मोठी बातमी : आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pradeep Purnekar Thane Crime: पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
Embed widget