एक्स्प्लोर

जामिनावर असलेला बँक दरोड्यातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळात

या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि फोटो सेशनही झालं, ज्यामध्ये हा आरोपी दिसत आहे. 70 लाख रुपयांच्या बँक दरोड्यात या आरोपीला अटक करण्यात आली होती.

पंढरपूर : बँक दरोड्यातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळात दिसून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि फोटो सेशनही झालं, ज्यामध्ये हा आरोपी दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात बँक ऑफ महाराष्ट्रच्या 70 लाख रुपयांच्या दरोड्यातील आरोपी रामेश्वर मासाळ याचाही समावेश होता. सांगोला येथील बँक ऑफ महाराष्ट्रची पैसे घेऊन जाणारी व्हॅन लुटण्यात आल्याने खळबळ माजली होती. या तपासात राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरचे तत्कालीन युवा जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ याचं नाव पुढे आलं होतं. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शिष्टमंडळात समावेश होतोच कसा, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. पवारांसोबत भेट झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फोटो सेशन केलं, ज्यामध्ये हा दरोड्यातील आरोपी दिसत आहे. राष्ट्रवादीकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
धक्कादायक! बुलढाण्यात शेतातील गोठ्यात गर्भलिंग निदान चाचणी, बोगस डॉक्टरसह तिघांना रंगेहात पकडलं 
धक्कादायक! बुलढाण्यात शेतातील गोठ्यात गर्भलिंग निदान चाचणी, बोगस डॉक्टरसह तिघांना रंगेहात पकडलं 

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तक्रार दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तक्रार दाखल
Embed widget