एक्स्प्लोर

अॅक्सिस-इंडिया टुडे पोल : नागपुरात भाजपला बहुमताचा अंदाज

मुंबई : राज्यातील दहा महापालिका आणि 11 जिल्हा परिषदांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालं आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अॅक्सिस–इंडिया टुडे यांच्या एक्झिट पोलने अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार नागपुरात भाजपला एकहाती सत्ता मिळण्याची चिन्हं आहेत. 98 ते 110 च्या दरम्यान जागा मिळवत भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहेत. शिवसेना आणि काँग्रेसला मागे टाकत नागपुरात भाजप एक नंबरचा पक्ष होण्याची चिन्हं आहेत. एक्झिट पोलनुसार, 151 जागांच्या महापालिकेत भाजपला 98 ते 110 दरम्यान जागा मिळवत भाजप स्पष्ट बहुमत मिळवेल असं भाकित वर्तवलं आहे. तर काँग्रेसच्या जागा 35 ते 41 दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर स्वतंत्र लढलेल्या शिवसेनेला केवळ 2 ते 4 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. नागपूर- भाजप-  98  ते 110 काँग्रेस- 35 ते 41 शिवसेना- 2 ते 4 इतर महापालिकांबाबत एक्झिट पोलचा अंदाज काय? अॅक्सिस–इंडिया टुडे यांच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवेसना-भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. शिवसेनेला 86 ते 92, तर भाजपला 80 ते 88 जागा मिळण्याचा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला 30 ते 34, मनसेला 5 ते 7 आणि राष्ट्रवादीला 3 ते 6 जागा मिळण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोल: मुंबईत भाजपला 80 ते 88 जागांचा अंदाज

मुंबई शिवसेना– 86 ते 92 भाजप–  80 ते 88 काँग्रेस– 30 ते 34 मनसे– 5 ते 7 राष्ट्रवादी– 3 ते 6

ठाण्यात शिवसेनेची स्वबळावर सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज

अॅक्सिस आणि इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, ठाणे महापालिकेत शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. ठाणे- भाजप- 26 ते 33 शिवसेना- 62 ते 70 काँग्रेस- 2 ते 6 राष्ट्रवादी- 29 ते 34

अॅक्सिस-इंडिया टुडे एक्झिट पोल : पुण्यात कमळ फुलण्याची चिन्हं

अॅक्सिस आणि इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, पुणे महापालिकेत राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे. इथेही भाजप मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं आहेत. पुणे महापालिकेत भाजपला 77 ते 85 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला 60 ते 66 जागा मिळतील. तर शिवसेनेला 10 ते 13 जागांमध्ये समाधान मानावं लागण्याची शक्यता अॅक्सिस-इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवली आहे. तसंच मनसेला 3 ते 6 आणि इतरांना 1 ते जागा मिळण्याचा अंदाज आहे. पुणे- भाजप - 77 ते 85 काँग्रेस राष्ट्रवादी - 60 ते 66 शिवसेना- 10 ते 13 मनसे- 3 ते 6 इतर- 1 ते 3

अॅक्सिस-इंडिया टुडेचा अंदाज, मुंबई,ठाणे, पुण्यात कोणाची सत्ता?

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget