एक्स्प्लोर

अवनी वाघिणीच्या बछड्यांनी केली बकरीची शिकार

नरभक्षक अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर तिच्या दोन बछड्यांचे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. परंतु अवनीच्या दोन बछड्यांनी शिकार केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अवनीचे बछडे उपाशी मरणार नाहीत, असे बोलले जात आहे. अवनीच्या बछड्यांनी केलेल्या या शिकारीमुळे वन विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील लोणी शिवारात सावज म्हणून लावलेल्या बकरीची बछड्यांनी शिकार केली आहे. परवाच्या दिवशी याच दोन बछड्यांनी सावज म्हणून जंगलात लावलेल्या एका घोड्याची शिकार केली होती. अवनी वाघीण ठार झाल्यावर बछड्यांची उपासमार होऊ नये म्हणून वन विभागाने अनेक ठिकाणी सावज म्हणून बकरी, घोडे लावलेले आहेत. आज त्यांनी लोणी शिवारातील सावज म्हणून लावलेल्या बकरीची शिकार केली आहे. त्यामुळे आता पुन्हा बछडे स्वतः शिकार करून जगत असल्याचं पुन्हा पुढे आले आहे. विशेष म्हणजे आज खैरगाव आणि चिखलीच्या मधोमध असलेल्या एका शेतामध्ये बछड्यांच्या पायाचे ठसे आढळून आलेले आहेत. नरभक्षक अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर तिच्या दोन बछड्यांचे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. परंतु अवनीच्या दोन बछड्यांनी शिकार केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अवनीचे बछडे उपाशी मरणार नाहीत, असे बोलले जात आहे. अवनीच्या बछड्यांनी केलेल्या या शिकारीमुळे वन विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यवतमाळमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला काही दिवसांपूर्वी वन विभागाच्या पथकाने ठार मारले. तिचे दोन बछडेदेखील आहेत. या दोन्ही बछड्यांना शिकार करता येत नाही, शिवाय त्यांच्या पालन पोषणासाठी अवनीदेखील जिवंत नाही. त्यामुळे या दोन बछड्यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु बछड्यांनी केलेल्या शिकारीमुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. अवनीचे बछडे केवळ 11 महिन्यांचे आहेत. बछडे 10-11 महिन्यांचे झाल्यानंतर वाघीण बछड्यांना शिकार कशी करायची ते शिकवते. परंतु अवनीचे बछडे अद्याप शिकार कशी करायची हे शिकलेले नाहीत. त्यामुळे अवनीच्या बछड्यांना जिवंत पकडण्याचे आव्हान वन विभागासमोर होते. परंतु अवनीला ठार केल्यानंतर वन विभाग अवनीच्या बछड्यांना शोधण्यात अपयशी ठरला होता.

संबंधित बातम्या

यवतमाळमधील नरभक्षक टी1 वाघीण अखेर ठार

अवनीला थेट गोळ्या घातल्या, कथित वन कर्मचाऱ्यांची ऑडिओ क्लिप

बिर्ला, अंबानींच्या उद्योगांसाठी अवनी वाघिणीचा बळी : जयंत पाटील

टी 1 वाघिणीच्या बछड्यांना वाघासह वन्य प्राण्यांचा धोका

टी-1 वाघिणीची हत्याच, मनेका गांधींचं मुनगंटीवारांवर शरसंधान

मनेका गांधींच्या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांचं उत्तर

वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा: आदित्य ठाकरे

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget