एक्स्प्लोर

नवी मुंबईत रिक्षावाल्यांची गुंडगिरी, बस ड्रायव्हर-कंडक्टरला बेदम मारहाण

नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोलीमध्ये तीन रिक्षा चालकांनी एनएमएमटीच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घणसोली सेक्टर 5 मध्ये हावरे चौकात हा प्रकार घडला आहे. रस्त्यावर रिक्षा उभ्या केल्या असल्याने बस जाण्यास अडचण निर्माण झाली होती. यामुळे एनएमएमटीच्या बस ड्रायव्हरने हॉर्न वाजवून रिक्षा बाजूला घेण्याची विनंती केली होती. मात्र, यानंतर रिक्षा चालकांनी बस ड्रायव्हर बरोबर हुज्जत घालायला सुरवात केली. बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना खाली बोलवत शिवीगाळ केली. दोन रिक्षा चालकांनी तर बस ड्रायव्हरला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. मारहाण करणारे रिक्षाचालक हे घणसोलीचे आहेत. नवी मुंबईत रिक्षावाल्यांची गुंडगिरी, बस ड्रायव्हर-कंडक्टरला बेदम मारहाण कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तीन रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. राजेश मारूती वाशीवाले आणि दादासो घुडेकर या दोन रिक्षाल्यांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. आरोपींनी बस ड्रायव्हर यांच्या कानशिलात लावताना, विट फेकून मारली आहे. त्याच बरोबर सायकल उचलून डोक्यात घातली आहे. सर्व प्रकार मोबाईलमध्ये शूट झाला असल्याने आरोपी विरोधात कारवाई करण्यास पोलिसांना मदत झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल

तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget