एक्स्प्लोर

झेडपीची पोरं शिकली जपानी भाषा, औरंगाबादच्या जिल्हा परिषद शाळांमधील भन्नाट प्रयोग

लॉकडाऊनच्या कालावधीत मुलांच्या शिक्षणाची देखील मोठी गैरसोय होत असताना दिसतेय. अशात औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका झेडपी शाळेच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मात्र कमाल केली आहे.

औरंगाबाद :  लॉकडाऊनच्या कालावधीत जगाचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मुलांच्या शिक्षणाची देखील मोठी गैरसोय होत असताना दिसतेय. अशात औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका झेडपी शाळेच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मात्र कमाल केली आहे. औरंगाबाद ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिकणे थांबले तर नाहीच मात्र ते अधिक गतीने होत असल्याचे गाडीवाट व वरवंडी तांडा येथे दिसून आले. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन काळात शिक्षणात विविध सर्जनशील प्रयोग होत आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जापनीज भाषा शिकत आहेत. अशा प्रकारे विदेशी भाषा शिकवणारी ही महाराष्ट्रातली पहिली सरकारी  शाळा आहे.

औरंगाबाद पासून 25 कि. मी. दूर असलेल्या गाडीवाट येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शासनाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमा सोबतच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जापनीज भाषा शिकत आहेत. तसेच विषय मित्र व पालक मित्रांच्या मदतीने भौगोलिक क्षेत्रानुसार केलेल्या गटातून आपला अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत.  जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांनी गाडीवाट तांडा येथील जापनीज भाषा शिकत असलेल्या गटास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गावकऱ्यांनी शाळेस केलेल्या मदतीचे कौतुक केले.

मंत्री संदिपान भुमरे यांनीदेखील लॉकडाऊन काळात समूह पद्धतीने शिक्षण घेणार्‍या मुलांशी तांडा नं. 2 मधील विद्यार्थी व विषय मित्र यांच्याशी चर्चा करून,  मुलं कसे शिकत आहेत? हे जाणून घेतले. विद्यार्थी जापनीज भाषेत संख्या वाचन करीत असल्याचे पाहुन विद्यार्थी व मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे कौतुक होत आहे.

पैठण तालुक्यातील वरवंडी तांडा येथील विद्यार्थ्यांनी आव्हान स्वीकारून आपला वर्षभराचा अभ्यासक्रम शाळा बंद असतानाही 3 महिन्यात पूर्ण केला. आता पुढील काळात हे विद्यार्थी जर्मनी भाषेसोबतच अभ्यासक्रमाबाहेरील इतर अनेक गोष्टी शिकणार आहेत. वरवंडी तांडा येथील चार ग्रामस्थांनी आपली स्वतःची जमीन शाळेसाठी दान दिली. गावाच्या नावात जरी गाडीवाट असलं तरी या मुलांनी निवडलेला मार्ग त्यांना निश्चितच त्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल यात काही शंका नाही.  दोन्ही शाळांना प्रशासन व शासनाकडून पूर्ण सहकार्य मिळत राहील याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद डॉ मंगेश गोंदावले यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Embed widget