एक्स्प्लोर

कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी

औरंगाबादमधील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात एमपीएड परीक्षेच्या पहिल्याच पेपरमध्ये सतीश कॉपी घेऊन जात होता, त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला मज्जाव केला.

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कॉपी करताना पकडल्यावर पुन्हा एका विद्यार्थ्याने मुजोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली. सतीश राजीव वाघमारे असं कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. सतीश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शारीरिक शिक्षणशास्त्र विभागात एमपीएडचा विद्यार्थी आहे. औरंगाबादमधील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात एमपीएड परीक्षेच्या पहिल्याच पेपरमध्ये सतीश कॉपी घेऊन जात होता, त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला मज्जाव केला. यामुळे चिडलेल्या सतीशने कर्मचाऱ्याला मारहाण केली. मारहाण करुन सतीश थांबला नाही, तर दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारण्याची धमकी देत त्याने गोंधळ घातला. या घटनेनंतर भेदरलेल्या प्रशासनाने तातडीने पोलिसांना बोलावलं. या प्रकरणी विद्यार्थ्याची चौकशी सुरु आहे. 'नोकरीसाठी 35 लाख भरलेत, कॉपी करु द्या, नाहीतर आत्महत्या करेन' अवघ्या काहीच दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीएड अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेदरम्यान असाच प्रकार घडला होता. नोकरीसाठी मी 35 लाख रुपये भरले आहेत. मला ही परीक्षा पास होणं आवश्यक आहे. कॉपी करु द्या, प्रश्नांची उत्तरं पाहून लिहू द्या अन्यथा कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करेन, अशी धमकी औरंगाबादेतील परीक्षार्थीने दिली होती. कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू औरंगाबादेतच जवळपास 15 दिवसांपूर्वी कॉपी करताना पकडल्याने व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारली होती. उपचारादरम्यान दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Amol Kolhe: काल म्हणाले ऑफर आली तर विचार करू, आज अमोल कोल्हेंचं 'ऑपरेशन तुतारी'वर मोठं भाष्य; म्हणाले, 'शरद पवार साहेब सांगतील ते...'
काल म्हणाले ऑफर आली तर विचार करू, आज अमोल कोल्हेंचं 'ऑपरेशन तुतारी'वर मोठं भाष्य; म्हणाले, 'शरद पवार साहेब सांगतील ते...'
Mumbai News: '3 तास खोटं बोलले, मग वाशीला पाठवलं...', ऐरोली मनपा रुग्णालयाच्या 'त्या' डोसमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; मृत गर्भवती सोनम डोंगरेंच्या पतीने मांडली व्यथा
'3 तास खोटं बोलले, मग वाशीला पाठवलं...', ऐरोली मनपा रुग्णालयाच्या 'त्या' डोसमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; मृत गर्भवती सोनम डोंगरेंच्या पतीने मांडली व्यथा
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid: तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! छ. संभाजीनगरमधील नामांकित 'यल्ला यल्ला' आणि 'आईच्या गावात' हॉटेलचे थेट परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! छ. संभाजीनगरमधील नामांकित 'यल्ला यल्ला' आणि 'आईच्या गावात' हॉटेलचे थेट परवाने निलंबित

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Pune News: पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन, रात्रीच्या वेळी गस्त घालतानाची कॅफेतील 'ती' चूक नडली, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन, रात्रीच्या वेळी गस्त घालतानाची कॅफेतील 'ती' चूक नडली, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Ram Mandir: राम मंदिरातील दानपेटीतील राजरोस लूट, आता आरोपीचा भाऊ हातात नोटांचा ढीग घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर!
राम मंदिरातील दानपेटीतील राजरोस लूट, आता आरोपीचा भाऊ हातात नोटांचा ढीग घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर!
England vs India, 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
Devendra Fadnavis: ठाकरे गटातील सहापैकी दोन फुटीर खासदारांना भाजपत प्रवेश करायचा होता, पण त्यांना का रोखलं? सीएम फडणवीसांनीच सांगितली पडद्यामागची स्टोरी
ठाकरे गटातील सहापैकी दोन फुटीर खासदारांना भाजपत प्रवेश करायचा होता, पण त्यांना का रोखलं? सीएम फडणवीसांनीच सांगितली पडद्यामागची स्टोरी
Ketan Agrawal Case Pune: इंडोनेशियाची ट्रिप कॅन्सल, वारंवार भांडणं अन् चेतनचा येणारा फोन..., केतन आग्रवाल केसमध्ये वडिलांच्या FIR मधून समोर आलेलं धक्कादायक वास्तव!
इंडोनेशियाची ट्रिप कॅन्सल, वारंवार भांडणं अन् चेतनचा येणारा फोन..., केतन आग्रवाल केसमध्ये वडिलांच्या FIR मधून समोर आलेलं धक्कादायक वास्तव!
Beed Crime News: बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
Ketan Agrawal Case Pune: केतनला लोहगडावरुन ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं?, पोलीस तपासात माहिती समोर
केतनला लोहगडावरुन ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं?, पोलीस तपासात माहिती समोर
Embed widget