एक्स्प्लोर

औरंगाबादमध्ये बँक मॅनेजरची घरात घुसून हत्या

मात्र रात्री अडीचच्या सुमारास जितेंद्र होळकर यांच्या खोलीतून आवाज आल्यानंतर त्यांच्या पत्नी तिथे गेल्या असता, होळकर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये सातारा परिसरातील छत्रपतीनगरमध्ये एका बँक अधिकाऱ्याचा घरात घुसून खून केल्याची घटना घडली आहे. जितेंद्र नारायण होळकर (वय 47 वर्ष) असं बँक अधिकाऱ्याचं नाव आहे. जितेंद्र हे शेकटा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक पदावर काम करत होते. जितेंद्र होळकर हे 15 वर्षीय मुलगा आणि पत्नीसह राहत होते. होळकर कुटुंबीय शुक्रवारी जेवण करुन रात्री 11 वाजता झोपलं होतं. हत्या झाली तेव्हा जितेंद्र होळकर घरातील एका खोलीत तर पत्नी आणि मुलगा दुसऱ्या खोलीत झोपले होते. मात्र रात्री अडीचच्या सुमारास जितेंद्र होळकर यांच्या खोलीतून आवाज आल्यानंतर त्यांच्या पत्नी तिथे गेल्या असता, होळकर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. यानंतर त्यांनी फोन करुन शेजाऱ्यांना सांगितलं. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मारेकऱ्यांनी आधी दोरीने होळकरांचा गळा आवळला आणि नंतर गळा चिरला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai ATS Action: मुंबईत ATS ची मोठी कारवाई, जैश-ए-मोहम्मदशी संबंधित एकाला माहिममधून उचललं, मोबाईलमध्ये अजहर मसूदच्या भाषणांसह खळबळजनक माहिती
मुंबईत ATS ची मोठी कारवाई, जैश-ए-मोहम्मदशी संबंधित एकाला माहिममधून उचललं, मोबाईलमध्ये अजहर मसूदच्या भाषणांसह खळबळजनक माहिती
Maharashtra Live blog updates: पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री, तर मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
Maharashtra Live blog updates: पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री, तर मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
सोलापूरकरांची पाण्याची चिंता मिटणार? उजनीतून 4 टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात; 15 बंधाऱ्यांचा वीजपुरवठा बंद!
सोलापूरकरांची पाण्याची चिंता मिटणार? उजनीतून 4 टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात; 15 बंधाऱ्यांचा वीजपुरवठा बंद!
Diwali Firecracker Rules: दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?
दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kieron Pollard: तब्बल 16 वर्षापासून सोबती असलेल्या किएराॅन पोलार्डचे मुंबई इंडियन्समध्ये प्रमोशन; थेट हेड कोचपदी नियुक्ती
तब्बल 16 वर्षापासून सोबती असलेल्या किएराॅन पोलार्डचे मुंबई इंडियन्समध्ये प्रमोशन; थेट हेड कोचपदी नियुक्ती
Sankarshan Karhade on Ashok Saraf: 'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!
'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!
Donald Trump: ट्रम्प म्हणाले, 250 टक्के टॅरिफची धमकी देऊन भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं, अमेरिकेशी व्यापार थांबवण्याचा सुद्धा इशारा दिला, युद्धादरम्यान 11 विमाने पाडण्यात आली
ट्रम्प म्हणाले, 250 टक्के टॅरिफची धमकी देऊन भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं, अमेरिकेशी व्यापार थांबवण्याचा सुद्धा इशारा दिला, युद्धादरम्यान 11 विमाने पाडण्यात आली
Diwali Firecracker Rules: दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?
दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर
गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर,
Aamir Khan Emotional On Stage: 'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
Himanshu Bhau: भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
Prithviraj Chavan and Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा, म्हणाले...
मनोज जरांगे पाटलांच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा, म्हणाले...
Embed widget