एक्स्प्लोर
उसने पैसे परत मागितल्यानं तरुणाची नग्न धिंड, प्रकार सीसीटीव्हीत कैद
अमरावती : उसने दिलेले पन्नास हजार रुपये परत मागितल्यानं तरुणाला बेदम मारहाण केली. एवढंच नाही, तर त्यांनी नग्न धिंडही काढण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील कुल्हा गावात हा धक्कादायक प्रकार 12 जुलै रोजी घडला. आज घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
कुर्हा गावातील एका व्यक्तीनं प्रकाश डाखोरे यांना पन्नास हजार रुपये उसने दिले. मात्र बऱ्याच दिवसानंतरही पैसे परत मिळाले नसल्यानं या व्यक्तीनं प्रकाश डाखोरेकडे तगादा लावला.
पैसे परत मागत असल्याचा राग मनात ठेवून प्रकाश डाखोरे आणि त्याच्या साथिदारांनं मदत कऱणाऱ्या व्यक्तीला भर चौकात बेदम मराहाण केलीय. ऐवढंच नाही तर नग्न करुन धिंडही काढली आहे.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement