एक्स्प्लोर

पुणे आणि शिर्डीत चोरट्यांकडून एटीएम मशीनच लंपास, 50 लाख लुटले

पुण्यातील येवत आणि शिर्डीजवळील संगमनेरमध्ये काल रात्री एटीएम मशीन चोरी गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये जवळपास 50 लाख रुपये लुटले असल्याची माहिती आहे.

पुणे/शिर्डी : आजकाल चोरीच्या घटना वाढत आहेत. चोरीच्या घटनांसोबत चोरीचे वेगवेगळे प्रकार देखील समोर येत आहेत. एटीएममधील पैसे चोरीच्या घटनांसोबत आता चक्क अख्खे एटीएम मशीनच चोरून नेल्याच्या घटना घडत आहेत. पुण्यातील येवत आणि शिर्डीजवळील संगमनेरमध्ये काल रात्री एटीएम मशीन चोरी गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये जवळपास 50 लाख रुपये लुटले असल्याची माहिती आहे. यवतमध्ये पोलीस स्टेशनजवळ एसबीआयचे एटीएम लुटले यवत येथील पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेला असणारे एसबीआयचे एटीएम शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पळवून नेले. या प्रकारामुळे यवत परिसरात खळबळ उडाली आहे. या एटीएममधून सुमारे 30 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली असल्याची प्राथमिक माहिती यवत पोलिसांनी दिली आहे . पुणे आणि शिर्डीत चोरट्यांकडून एटीएम मशीनच लंपास, 50 लाख लुटले चोरट्यांनी एटीएम सेंटरमधील संपूर्ण मशीनच लंपास केली आहे. या घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.  दरम्यान चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हा प्रकार पोलीस स्टेशनपासून नजीकच्या परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. संगमनेरमध्ये महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन लांबविले अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर चोरट्यांनी 17 लाख रुपयांसह एटीएम मशीन घेऊन पोबारा केला. मध्यरात्रीची दोन वाजता चोरट्यांनी महाराष्ट्र बँकेचे एटीम मशीन लांबविले.  एटीएममध्ये होते 17 लाख रुपये होते. दरम्यान पोलीसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. याचवेळी तालुक्यातील वडगाव पान गावातील बँक ऑफ बडोदाच एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. पुणे आणि शिर्डीत चोरट्यांकडून एटीएम मशीनच लंपास, 50 लाख लुटले मध्यरात्रीच्या दरम्यान एटीएमजवळ कोणताही सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मशिन फोडता न आल्याने त्यांनी थेट मशीन उचलूनच पोबारा केला आहे. या एटीएम मध्ये जवळपास 17 लाख रूपयांची रक्कम होती. दुसरीकडे वडगाव पान गावातील एक एटीएम फोडण्याच्या तयारीत असताना नागरिकांच्या हालचाली समजल्यानंतर चोरटे पसार झाले. चोरीची घटना घडल्याची माहिती मिळताच संगमनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ठसे तज्ञ आणी डॉग स्कॉडच्या मदतीने चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती
Gunaratna Sadavarte on Mumbai Tiranga Rally: ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
Harshvardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Embed widget