एक्स्प्लोर

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा : अशोक चव्हाण

‘आजवर आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं केली आहेत. सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही, ’ असं म्हणत अशोक चव्हाणांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

मुंबई : मराठा आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा असून त्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. आता आरक्षणाबाबत चर्चा नको, तर कृती हवी असंही अशोक चव्हाण म्हणाले. ‘आजवर आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं केली आहेत. सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही, ’ असं म्हणत अशोक चव्हाणांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. आंदोलकांना आवाहन ‘मराठा समाजाने राज्यभरात 58 मोर्चे शांततेत काढले. यापुढेही सर्वसामान्य जनतेला त्रास होईल, असं वर्तन न करता आंदोलन शांततेतच करावं,’ असं आवाहन अशोक चव्हाणांनी मोर्चेकऱ्यांना केलं. मुख्यमंत्र्यांनी बेताल वक्तव्य थांबवावीत ‘मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनीही बेताल वक्तव्य करणं थांबवावं. मराठा समाज विरूद्ध इतर समाज असं चित्र तयार करुन मराठा समाजाला एकटं पाडण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे,’ असा गंभीर आरोप चव्हाणांनी केला. तसंच बेताल वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. आत्महत्येच्या घटना टाळता आल्या असत्या ‘काकासाहेब शिंदे या मराठा युवकाने आंदोलनादरम्यान आपला जीव दिला. ही घटना सरकारला टाळता आली असती. जगन्नाथ सोनावणे यांनी विष पिऊन केलेली आत्महत्याही दुदैवी आहे,’ असं चव्हाणांनी म्हटलं आहे. आधी पुरावे द्या, मग आरोप करा ‘आंदोलन चिघळवण्यात जर विरोधक सहभागी असतील तर सरकारने पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावं आणि मग कारवाई करावी,’ असं म्हणत अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
NEET Exam Paper Leak: आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
आधी अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतराचा प्रयत्न; भुसावळमध्ये गुन्हा दाखल होताच तरुणाने विवाह प्रमाणपत्र सादर केल्याने प्रकरणाला नवं वळण
आधी अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतराचा प्रयत्न; भुसावळमध्ये गुन्हा दाखल होताच तरुणाने विवाह प्रमाणपत्र सादर केल्याने प्रकरणाला नवं वळण

व्हिडीओ

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण!
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार

Embed widget