एक्स्प्लोर

म्हाडा अध्यक्षपदी उदय सामंत, सिडको अध्यक्षपदी प्रशांत ठाकूर

महाराष्ट्र म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सिडकोच्या अध्यक्षपदी पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाली आहे.

मुंबई : राज्य शासनाने विविध विकास महामंडळं, मंडळं आणि प्राधिकरणांच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवर 21 नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये 10 महामंडळे, 6 मंडळे, 2 प्राधिकरण आणि एका आयोगातील पदाचा समावेश आहे. महाराष्ट्र म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सिडकोच्या अध्यक्षपदी पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या नितीन बानगुडे पाटील यांना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मधु चव्हाण यांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा)चं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. नव्याने घोषित केलेल्या नियुक्त्या 1) हाजी अरफात शेख - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग 2) जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर - उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग 3) बाळासाहेब ज्ञानदेव पाटील - सभापती, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ 4) हाजी एस. हैदर आझम - अध्यक्ष, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ 5) सदाशिव दादासाहेब खाडे - अध्यक्ष, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण 6) नरेंद्र अण्णासाहेब पाटील - अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 7) संजय उर्फ संजोय मारुतीराव पवार - उपाध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 8) आशिष जयस्वाल - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ 9) प्रकाश नकुल पाटील - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ 10) नितिन संपतराव बानगुडे-पाटील - उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ 11) जगदिश भगवान धोडी - उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ 12) उदय सामंत - अध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) 13) श्रीमती ज्योती दीपक ठाकरे - अध्यक्ष, महिला आर्थिक विकास महामंडळ 14) विनोद घोसाळकर - सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ 15) विजय नाहटा - सभापती, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ 16) रघुनाथ बबनराव कुचिक - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ 17) मधु चव्हाण - अध्यक्ष, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) 18) संदीप जोशी - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ 19) प्रशांत ठाकूर - अध्यक्ष, शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) 20) मो. तारिक कुरैशी - अध्यक्ष, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ 21) राजा उर्फ सुधाकर तुकाराम सरवदे, अध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ

महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारी शेतकऱ्यांना तगादा लावू नका, अन्यथा जेलमध्‍ये जाल, फायनान्‍स कंपन्‍यांना एकनाथ शिंदेंचा इशारा, म्हणाले, जे काम कोणी करत नाही ते मी करतो
कर्जबाजारी शेतकऱ्यांना तगादा लावू नका, अन्यथा जेलमध्‍ये जाल, फायनान्‍स कंपन्‍यांना एकनाथ शिंदेंचा इशारा, म्हणाले, जे काम कोणी करत नाही ते मी करतो
रोहित पवारांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आलीय, त्यांनी आमच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही, सुनील शेळकेंचा हल्लाबोल 
रोहित पवारांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आलीय, त्यांनी आमच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही, सुनील शेळकेंचा हल्लाबोल 
मी सुनेत्रावहिनींची व्यक्तिगत माफी मागतो, मात्र..; पालकमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार ठाम, म्हणाले...
मी सुनेत्रावहिनींची व्यक्तिगत माफी मागतो, मात्र..; पालकमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार ठाम, म्हणाले...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मी सुनेत्रावहिनींची व्यक्तिगत माफी मागतो, मात्र..; पालकमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार ठाम, म्हणाले...
मी सुनेत्रावहिनींची व्यक्तिगत माफी मागतो, मात्र..; पालकमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार ठाम, म्हणाले...
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Embed widget