एक्स्प्लोर

कोकणातील नवसाला पावणाऱ्या भराडीदेवीच्या यात्रेला सुरुवात, आंगणेवाडीत भाविकांची तोबा गर्दी

नवसाला पावणारी देवी असल्याने सामान्यांबरोबर राजकीय व्यक्तीचीही इथे रेलचेल असते. आता 2019 ची लोक सभेची निवडणूक ही जवळ आल्याने देवीकडे मागणे मागण्यांसाठी विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्ते इथं गर्दी करत आहेत. आजचं राज ठाकरे, नारायण राणे, आशिष शेलार यांनी यात्रेला भेट दिली.

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची आज पासून यात्रेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातील लाखो भाविक देवीचे दर्शन करण्यासाठी अंगणेवाडीत दाखल झाले आहेत. आकर्षक रोषणाईनं भराडीदेवीचं मंदिर उजळून निघालं आहे  देवीचं मंदिर फुलांनी सजविले आहे. ही यात्रा दिड दिवसांची असून 9 लाखाहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी अंगणेवाडीला येतात. नवसाला पावणारी देवी असल्याने सामान्यांबरोबर राजकीय व्यक्तीचीही इथे रेलचेल असते. आता 2019 ची लोक सभेची निवडणूक ही जवळ आल्याने देवीकडे मागणे मागण्यांसाठी विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्ते इथं गर्दी करत आहेत. आजचं राज ठाकरे, नारायण राणे, आशिष शेलार यांनी यात्रेला भेट दिली. मंदिर परिसरात राजकीय पक्ष्याचा होर्डिंग आपल्याला पाहायला मिळतात. VIDEO | कोकणात आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेला सुरुवात | सिंधुदुर्ग | एबीपी माझा सध्या मंदिरात भजन आणि मंत्रोचाराने मंदिर परिसर अधिकच भक्तिमय झालाय. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी म्हणून भराडीदेवीची ख्याती आहे. या यात्रेचं विशेष म्हणजे भराडीदेवीच्या यात्रेची तारीख कोणत्याही कॅलेंडर किंवा पंचांगात सापडत नाही. देवीला कौल लावून यात्रेची तारीख ठरवली जाते. आंगणेवाडीची यात्रा हे काय निवडणुकीचा आखाडा, नारायण राणे यांचा भाजपला टोला ‘आंगणेवाडीची यात्रा हे काय निवडणुकीचा आखाडा नाही, यात्रेत येऊन कसली भाषणे करता, हिंम्मत असेल तर जाहीर सभा घेऊन दाखवा, सभेला 50 माणसे ही येणार नाहीत’ असा टोला खासदार नारायण राणे यांनी भाजपला लगावला आहे. मंदिराचं पावित्र्य राख, धार्मिक स्थळांचे भान ठेवा असा सल्लाही यानिमित्ताने भाजपला दिला. फोटो गॅलरी  आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

महत्त्वाच्या बातम्या

शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव

Embed widget