एक्स्प्लोर
मुंबई-पुणे महामार्गावरील अमृतांजन पूल पाडण्याची तयारी

पिंपरी-चिंचवड : मुंबई-पुणे महामार्गावरील ब्रिटीशकालीन अमृतांजन पूल पाडण्याच्या हालचाली सरकारनं सुरु केल्या आहेत. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळानं सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 24 जुलैपर्यंत या सुचना आणि हरकती नोंदवण्यात येणार आहेत. या जुन्या ब्रिटीशकालीन पुलामुळे वाहतुकीचा वेग मंदावत असल्यानं हा पूल पाडण्याचा हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. हा पूल पाडून, या ठिकाणी असलेली वळणं काढून रस्ता सरळ झाल्यास वाहतूक कोंडी आणि अपघात दोन्ही कमी होतील, असं रस्ते विकास महामंडळाचं म्हणणं आहे. 1830 मध्ये या पुलाची बांधणी करण्यात आली होती.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















