एक्स्प्लोर

देव तारी त्याला....वाहून गेलेली कार झाडाला लटकली

अकोला/अमरावती : देव तारी त्याला कोण मारी? या म्हणीचा प्रत्यय अमरावतीत आला. मुसळधार पावसानं अख्ख्या मुंदडा कुटुंबाचा घास घेतला असता, मात्र एका झाडानं देवदूताचा काम केलं.   पावसात वाहून गेलेली चारचाकी झाडात अडकून पडली आणि पाटील कुटुंब थोडक्यात बचावलं.   काय आहे प्रकरण? राज्यभरात पावसाची संततधार सुरु आहे. अकोला, अमरावतीलाही पावसाने झोडपलं आहे. त्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अकोल्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश मुंदडा, त्यांची पत्नी पुष्पा आणि चालक संजय गुलहाने हे आयट्वेण्टी गाडीतून अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात होते.   मात्र पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने, त्यांची कार थेट पावसाच्या पाण्याने वाहून गेली.  रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.   तहसिलदारांच्या तातडीच्या हालचाली   मुंदडा यांची वाहून गेलेली कार एका झाडाला अडकल्याची माहती रात्री 12.30 च्या सुमारास गावकऱ्यांस समजली.  त्यानंतर गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनाही याबाबतची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधला. मग तहसिलदारांनी मध्यरात्री 2 वाजता स्पीड बोटद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं.   तससिलदार ठाणेदार व त्यांच्या संपूर्ण टीमने रात्री 2 पासून पहाटे 5.30 पर्यंत रेस्क्यू ऑपरेशन करुन, मुंदडा कुटुंबाचे प्राण वाचवले.   टोंगलाबाद येथील पावन मेश्रे आणि सोनकर यांनी या प्रवाहात जाऊन प्रशासनला मदत केली.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला शिवसेनेचा विरोध, एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलाल तर खबरदार, बीड जिल्हाप्रमुखाचा इशारा
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला शिवसेनेचा विरोध, एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलाल तर खबरदार, बीड जिल्हाप्रमुखाचा इशारा

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
Embed widget