एक्स्प्लोर

राज ठाकरे हे सिझनेबल कार्यक्रम, कोणत्याही ऋतूत त्यांना काहीच मिळत नाही; गुलाबराव पाटलांची बोचरी टीका

शनिवारी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्याला राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

पुणे: राज ठाकरे हे सिझनेबल कार्यक्रम आहेत, जसं उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू असतात तसं राज ठाकरे यांचं ऋतूप्रमाणे आहे. कोणत्याही ऋतूत त्यांना काहीही मिळत नसल्याची टीका राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरून महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावर राज्याचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात फरक आहे. जसं उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू असतात तसं राज ठाकरे यांचं ऋतूप्रमाणे आहे. राज ठाकरे यांनी जेव्हा मनसे सुरू केली त्याआधी मराठी मुद्द्यावर लढले. मग पक्षाची स्थापना केली आणि हम सब भाई आहे असं सांगितलं. आता काही हाती लागत नाही म्हणून परत ते हिंदुत्वाकडे आले. राज ठाकरे हे सिझनेबल कार्यक्रम आहे. कोणत्याही ऋतूत यांना काहीच मिळत नाही अशी बोचरी टीका यावेळी गुलाबराव पाटील यांनी केली.

बोलणे सोपं आहे करणे कठीण आहे
मशिदीच्या भोंग्यावरुन राज ठाकरे यांना टोला लगावताना गुलाबराव पाटील म्हणाले की, "हनुमान चालीसावर प्रश्न विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, हनुमान चालीसा लावली पाहिजे, त्याला कोणाची मनाई आहे. भोंगा उतरा म्हणणारा आपला बाप, बाळासाहेब ठाकरे हे आहेत. त्याकाळी कोणाची हिंमत झाली नाही. पाहिलं आम्ही पिक्चर काढलं, हे सेकंड पिक्चर आहे. मागच्या वेळेलाही राज ठाकरे यांनी असं अनेक वेळा वक्तव्य केलं आहे. उतरले का भोंगे... बोलणे सोपं आहे, करणे कठीण आहे." 

देशभरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. यावर गुलाबराव पाटील यांना विचारलं असता त्यावर हनुमान चालीसा लावू असा टोला त्यांनी लगावला.

राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, "5 कोटींच्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करून स्कीम केल्या जात आहे. बाकीच्या ज्या काही योजना आहे त्या जिल्हा परिषदेकडून केल्या जात आहे. त्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. देशात आणि राज्यात प्रत्येक गावात पाणी मिळावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने जलजीवन मिशन ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील 27 हजार गावात सर्वत्र या योजनेअंतर्गत पाणी द्यायचं आहे. त्याची सुरवात आजपासून होत आहे."

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -

ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget