एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ajit Pawar : एसटी कर्मचाऱ्यांनो, सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा... अजित पवारांचा इशारा

एस टी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे, सरकारला टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडू नये असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

जळगाव :  एसटी कर्मचाऱ्यांनी सहनशीलतेचा अंत पाहू नये, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. एस टी (ST) कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे, सरकारला टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडू नका असेही अजित पवार म्हणालेत. समितीचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत सरकार निर्णय घेऊ शकत नाही. सरकारने एवढा भार सहन करून  इतर राज्यांप्रमाणे पगार वाढ दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने दोन पावले मागे सरकायला हवे असे आवाहन अजित पवार यांनी केले.

जळगाव (Jalgaon) येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत भाष्य केले. एसटी हे गरिबांचे वाहन आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे हट्ट योग्य नाहीत, त्यांनी आता दोन पावले मागे सरकायला हवे असे पवार यांनी यावेळी सांगितले. नवीन भरती केली तर अडचणीत वाढ होणार आहे. मागे एसटी कर्मचाऱ्यांना मानधन कमी होते हे मान्य आहे. मात्र, आता बऱ्यापैकी मानधनात वाढ केली आहे. आता त्यांना वेळेतच पगार दिला जाणार असून, त्याला राज्य सरकार बांधील आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आता समजूतदारपणाची भूमिका घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचे कारण म्हणजे आमदारांना दिलेल्या निधी खर्च झाला का? त्यात काही अडचणी आहे का? याचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच जिल्ह्यातील काही विषय मुंबईत जाऊनच सोडवावे असेही पवार म्हणाले. जर कोरोनाची तिसरी लाट आली तर तयारी काय करता येईल? याचाही आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाचं जळगाव जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जळगाव येथील दौऱ्यात ते विविध विकास कामांच्या शुभारंभासह भुसावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भाजपसह अन्य पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याला राजकीयदृष्टया महत्व प्राप्त झाले आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर अजित पवार हे प्रथमच जळगाव येत असल्याने एकनाथ खडसे यांनी त्यांचे जोरदार स्वागत करत शक्ती प्रदर्शन केले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या:

एससी, एसटीचेही आरक्षण संपवायचा भाजपचा अजेंडा : नवाब मलिक

मुख्यमंत्री शिवसेनेचा मात्र निधी मिळविण्यात शिवसेना पिछाडीवर, राष्ट्रवादीची चौपटीनं सरशी!


 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde News : एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत? मागील वक्तव्य आणि आताची भूमिकेने चर्चांना उधाणABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 02 December 2024Job Majha : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी येथे विविध पदांसाठी भरती : 02 Dec 2024 : ABP MajhaVijay Shivtare Angry on Police: कार अडवल्याने विजय शिवतारे चिडले; म्हणाले,माजी मंत्री ओळखता येत नाही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
Embed widget