एक्स्प्लोर

भाजपाध्यक्ष अमित शाह आज मुंबईत, युतीचा तिढा सुटणार?

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची आणखी एक मेगाभरती होणार आहे. या मेगाभरतीत रखडलेले पक्ष प्रवेश उरकले जाणार आहेत. मात्र नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे.

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द कअमित शाहरण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान व्याख्यान आयोजित करण्यात आला आहे. गोरेगावमधील नेस्को संकुलात अमित शाहांचा हा कार्यक्रम होणार आहे. या दौऱ्यादरम्यान अमित शाह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भेटीत युतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच युतीचा फॉर्म्युला अंतिम झाल्यास आजच अमित शाह यांच्या उपस्थितीत युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची आणखी एक मेगाभरती होणार आहे. या मेगाभरतीत रखडलेले पक्ष प्रवेश उरकले जाणार आहेत. मात्र नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या प्रवेशाचं नक्की काय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. Maharashtra Assembly Election Opinion Poll । राज्यात भाजपचीच सत्ता येणार, एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेचा अंदाज | भाग 1 अमित शाह यांचा आजचा मुंबई दौरा कसा असेल?
  • सकाळी 11.20 वाजता मुंबई विमानतळावर दाखल
  • दुपारी 12 वाजता 370 कलमासंदर्भात व्याख्यानासाठी नेस्को संकुल गोरेगाव या कार्यक्रमस्थळी आगमन
  • दुपारी 1.45 च्या सुमारास नवं नियुक्त मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेपियनसी रोड येथील निवासस्थानी भेट
  • त्यांनतर दुपारी 2.30 च्या  सुमारास राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट
  • संध्याकाळी चर्चगेट येथे जय हिंद कॉलेजच्या एका कार्यक्रमात उपस्थिती
  • कार्यक्रमानंतर संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. या वेळेत आगामी निवडणुकीच्या आढावा बैठका होऊ शकतात.
  • आजच्या या कार्यक्रमानुसार अमित शाह यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट ठरलेली नाही.
Maharashtra Assembly Election Opinion Poll । स्वतंत्र लढल्यास भाजप 144, सेना 39, महायुती झाल्यास 205 जागा; एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेचा अंदाज | भाग 2

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget