एक्स्प्लोर
अॅम्ब्युलन्सचा भीषण अपघात, पेशंटसह तीन ठार

पुणे: ग्रामीण रुग्णालयाच्या भरधाव अॅम्ब्युलन्सला भीषण अपघात झाला. अॅम्ब्युलन्स झाडावर आदळल्याने, पेशंटसह तिघांचा मृत्यू झाला. शिरुरजवळ मध्यरात्री ही दुर्घटना घडली.
न्हावरे ग्रामीण रुग्णालयाची अॅम्ब्युलन्स भरधाव निघाली होती. या अॅम्ब्युलन्समध्ये रुग्णासह दोन नातेवाईक होते.
रुग्णाला घेऊन जाताना मध्यरात्री अॅम्ब्युलन्स झाडावर आदळली. त्यामुळे अॅम्ब्युलन्समधील तिघांचा मृत्यू झाला. यापैकी एकाचा जागेवरच तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
अॅम्ब्युलन्सचा चालक गंभीर जखमी आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
