Akshaya Tritiya Live Updates : आज अक्षय्य तृतीया सणाचा उत्साह, वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Akshaya Tritiya Live Updates : आज अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya 2023) आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय्य तृतीया.

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 22 Apr 2023 01:29 PM

पार्श्वभूमी

Akshaya Tritiya 2023 Live Updates :  आज अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya 2023) आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच, अक्षय्य तृतीया. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. विवाह,...More

Pandharpur :  विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी

Pandharpur :  पंढरीचा विठुराया हा दिनदलितांचा, गोरगरीबांचा शेतकऱ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. दरवर्षी देशभरातील मोठ्या संख्येनं भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या (Shri Vitthal Rukimini) दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं देखील मोठ्या संख्येनं भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.