एक्स्प्लोर

आम्ही कधी सत्तेची नशा डोक्यात जाऊ दिली नाही : अजित पवार

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशिनच्या झालेल्या गोंधळावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

बारामती : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशिनच्या झालेल्या गोंधळावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवाय सत्ता ही सोज्वळपणे सांभाळायची असते, असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत. बारामती तालुक्यातील मेडद येथे खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनच्या भूमीपूजन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. ''आपल्याकडे सगळी सत्ता होती. केंद्राची, राज्याची, जिल्ह्याची, तालुक्याची सत्ता होती. सर्व कारखाने ताब्यात होते, पण कधी आपण सत्तेचा गैरवापर केला नाही, सत्तेची मस्ती, नशा, धुंदी आपण कधी डोक्यामध्ये येऊ दिली नाही, असं अजित पवार म्हणाले. ''सत्ता सोज्वळपणे सांभाळायची असते आणि विरोध असला तरी त्याला योग्य पद्धतीने तोंड द्यायचं असतं,'' असं म्हणत अजित पवार यांनी भाजप सरकारला कानपिचक्या घेतल्या. काय आहे पालघरमधील गोंधळ? राज्यात आज पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. निवडणूक आयोगाने काही मशिन दुरुस्त केल्या, तर काही ठिकाणी मशिन वेळेत दुरुस्त न झाल्यामुळे मतदार वाट पाहून मतदान न करताच माघारी परतले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Rain: तळकोकणात पावसाची संततधार; राज्यातील 'या' जिल्ह्यांत मेघगर्जनेचा इशारा; तर धाराशिवमध्ये अवघा 8 टक्के पाणीसाठा शिल्लक; 103 गावांमध्ये पाणीटंचाईची झळ
तळकोकणात पावसाची संततधार; राज्यातील 'या' जिल्ह्यांत मेघगर्जनेचा इशारा; तर धाराशिवमध्ये अवघा 8 टक्के पाणीसाठा शिल्लक; 103 गावांमध्ये पाणीटंचाईची झळ
How To Check TV Remote Problem: टीव्हीचा रिमोट खराब झालाय की बॅटरी संपली?; मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने 10 सेकंदात करा Check!
टीव्हीचा रिमोट खराब झालाय की बॅटरी संपली?; मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने 10 सेकंदात करा Check!
Nitin Gadkari: नितीन गडकरी म्हणाले,
नितीन गडकरी म्हणाले, "आता जबाबदारी नव्या पिढीला देण्याची वेळ आली..." मी आता पूर्वीइतकं काम करू शकत नाही; चर्चा रंगताच पुन्हा खुलासा करत म्हणाले

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: गाभाऱ्यातील प्रवेशावरून वाद घालत भाजप आमदाराच्या लेकीनं कानशिलात लगावली अन् PSI सविता पाटलांनी जागेवर करेक्ट कार्यक्रम केला! व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Video: गाभाऱ्यातील प्रवेशावरून वाद घालत भाजप आमदाराच्या लेकीनं कानशिलात लगावली अन् PSI सविता पाटलांनी जागेवर करेक्ट कार्यक्रम केला! व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Gokul Election: गोकुळसाठी सतेज पाटलांची थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात बैठक; कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
गोकुळसाठी सतेज पाटलांची थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात बैठक; कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
Gold-Silver Price : सोन्याच्या दरात मोठी वाढ; 1 लाख 70 हजारांच्या जवळ पोहोचले दर; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
सोन्याच्या दरात मोठी वाढ; 1 लाख 70 हजारांच्या जवळ पोहोचले दर; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
Nitin Gadkari: नितीन गडकरी म्हणाले,
नितीन गडकरी म्हणाले, "आता जबाबदारी नव्या पिढीला देण्याची वेळ आली..." मी आता पूर्वीइतकं काम करू शकत नाही; चर्चा रंगताच पुन्हा खुलासा करत म्हणाले
Bhuleshwarcha Raja Marathi News: पाठीमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
पाठीमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
Nagpur News : राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान; सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, आदिवासी विधार्थी आंदोलकांची मागणी, म्हणाले...
राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान; सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, नागपुरातील आदिवासी विधार्थी आंदोलकांची मागणी, म्हणाले...
Sandeep Deshpande on Lalbaugcha Raja: गणपतीत गरबा खेळायचा बाकी राहिलाय, मराठी सण गुजराती कंपन्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
गणपतीत गरबा खेळायचा बाकी राहिलाय, मराठी सण गुजराती कंपन्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Operation Sindoor CDS Anil Chauhan: ऑपरेशन सिंदूरनंतर 'ती' गुप्त माहिती फुटली अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव साधला, भारताच्या माजी संरक्षणदल प्रमुखांचा गौप्यस्फोट
ऑपरेशन सिंदूरनंतर 'ती' गुप्त माहिती फुटली अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव साधला, भारताच्या माजी संरक्षणदल प्रमुखांचा गौप्यस्फोट
Embed widget