एक्स्प्लोर

आरक्षण मागणाऱ्यांना लग्नावेळी मात्र आरक्षण लपवायचं असतं: अजित पवार

बारामती: मराठा मूकमोर्चांमधून आरक्षणाची मागणी जोर धरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आता आरक्षणाच्या दुसऱ्या बाजूवर बोट ठेवलं आहे. 'अनेकांना आरक्षण हवं असतं मात्र, जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा सर्वजण आरक्षण लपवून आम्ही कसे वरच्या दर्जाचे आहोत याचाच खटाटोप करत असतात.' असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. ते आज बारामतीत बोलत होते. 'माझ्यासह सगळ्यांना आरक्षण पाहिजे पण लग्नसमारंभ या गोष्टी आल्या की मग सगळे आरक्षण बाजूला ठेवून आम्ही कडूतले नाही, आम्ही वरच्या दर्जाचे... लय लय वरचे असे सांगायलाही विसरत नाहीत. याबाबत मी खूप ऐकलं आहे. जाऊ दे आता काही जास्त बोलत नाही. मागं काय काय बोलून माझं लय वंगाळ झालंय' असं म्हणत पवारांनी आरक्षणाची दुसरी बाजू मांडली. एकीकडे मराठा समाज आरक्षण मुद्यावर आक्रमक होत आसताना अजित पवारांनी केलेले हे विधान त्यांना चांगलंच भोवू शकतं. बारामती पंचायत समितीच्या वतीनं मोरोपंत सभागृहात आर्दश शिक्षकांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

Seva Sankalp Yatra : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर! मोझरीत 'सेवा संकल्प यात्रे'चे जंगी स्वागत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर! मोझरीत 'सेवा संकल्प यात्रे'चे जंगी स्वागत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित
Maharashtra Drought : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2026 | रविवार
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
Embed widget