एक्स्प्लोर

विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न : अजित पवार

औरंगाबाद : राज्य सरकारने आज 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेतलंय. पण सरकारच्या या निर्णयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकारने नऊ आमदारांचं निलंबन मागे घेऊन आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केलाय, अशा शब्दात अजित पवारवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षांनी आयोजित केलेली संघर्षयात्रा आज औरंगाबाद जिल्ह्यातील गेवराईमध्ये पोहोचली. यावेळी जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. ''निलंबन करताना 19 आमदारांचं केलं आणि ते मागे घेताना 9 आमदारांचंच कशाला?'' असा सवालही अजित पवार यांनी सरकारला विचारला आहे. विशेष म्हणजे, सर्व 19 आमदारांचं निलंबन मागे घेत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सरकारच्या कार्यपद्धतीवरुनही अजित पवारांनी फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ''आम्ही पण सरकार चालवलं, पण असा भेदभाव कधी केला नाही. सध्याचं सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे,'' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. संबंधित बातम्या विधानसभेतील 'त्या' 9 आमदारांचं निलंबन मागे जितेंद्र आव्हाडांसह 19 आमदार 9 महिन्यांसाठी निलंबित 19 आमदारांचं निलंबन : कोण काय म्हणालं? निलंबित आमदारांच्या यादीतून 2 नावं ऐनवेळी वगळली मतदानाच्या भीतीने 19 आमदारांचं निलंबन?

…म्हणून मोजून 19 आमदारांचं निलंबन : पृथ्वीराज चव्हाण

महत्त्वाच्या बातम्या

पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?
पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?
जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात किती झाला पाऊस? 'या' 15 जिल्ह्यांना मोठा फटका, तुमचा जिल्हा कोणता? 
जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात किती झाला पाऊस? 'या' 15 जिल्ह्यांना मोठा फटका, तुमचा जिल्हा कोणता? 
Tukaram Mundhe: महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
Devendra Fadnavis on Vidyanand Bapat : पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?
पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?
Dharashiv : धाराशिवमध्ये आईची तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; माय-लेकाचा मृत्यू, दोन चिमुकल्या गंभीर
धाराशिवमध्ये आईची तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; माय-लेकाचा मृत्यू, दोन चिमुकल्या गंभीर
CJP Controversy : सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
Tukaram Mundhe: महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
Devendra Fadnavis on Vidyanand Bapat : पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर किती कोटींचं कर्ज? आकडेवारी सांगत कर्जाबाबत म्हणाले...
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर किती कोटींचं कर्ज? कर्जाबाबत म्हणाले...
Nagpur DJ Ban : इकडे DJ वरुन पुण्यात गोंधळ, तिकडे नागपुरात डॉल्बी साऊंड सिस्टिमवर बंदी, विश्वास नांगरे पाटलांचा धडाकेबाज निर्णय
इकडे DJ वरुन पुण्यात गोंधळ, तिकडे नागपुरात डॉल्बी साऊंड सिस्टिमवर बंदी, विश्वास नांगरे पाटलांचा धडाकेबाज निर्णय
... तर साखर कारखाने बंद होतील, एकही कारखाना शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाही, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 
... तर साखर कारखाने बंद होतील, एकही कारखाना शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाही, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 
Embed widget