एक्स्प्लोर

..तर आम्ही चंद्रकांतदादांना मुख्यमंत्री करु : अजित पवार

मुंबई: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आणि सभागृहाच्या आतही विरोधक आक्रमक झाले. 'उद्योगपती तुपाशी, शेतकरी उपाशी', 'मोदी दौऱ्यावर शेतकरी फासावर' अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी सरकारला कर्जमाफीवरुन सभागृहात धारेवर धरलं. "चंद्रकांतदादा तुम्ही तर नंबर दोनचे मंत्री आहात. त्या पदाला अनुसरुन, उठा आणि जाहीर करा मी कर्जमाफी करतो म्हणून. तुम्ही हा निर्णय घेतल्यास आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ. आम्ही सर्वजण तुम्हाला पाठिंबा देऊन मुख्यमंत्री करु", असं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्रात कर्जमाफी का नाही? उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करु म्हणता, इथं तुमचं भाजपचं सरकार आहे, इथं का कर्जमाफी करत नाही? हा दुटप्पीपणा का? महाराष्ट्रात तुरीला भाव नाही, ऊसाचं वाटोळं झालंय. आम्ही कर्जमाफीची मागणी करतोय, तेव्हा मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ. पण शेतकरी वर गेल्यावर तुमची योग्य वेळ येणार आहे का? केवळ राष्ट्रवादीचीच नव्हे तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचीही शेतकरी कर्जमाफीची मागणी आहे.  150 पेक्षा जास्त आमदार ही मागणी करत असताना, सरकार शांत का, असा सवाल अजित पवार यांनी केला. दरम्यान दिवाकर रावते पायऱ्यांवरून जात असताना कुठे गेले कुठे गेले, राजीनामे कुठे गेले. अशा घोषणा करत विरोधकांनी शिवसनेला डिवचलं.

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News: गरिबांच्या घराचं स्वप्न होणार साकार! मलेशियातील माय वन तंत्रज्ञानानं भंडाऱ्यात उभारली बिना विटांची म्हाडा वसाहत, एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण
गरिबांच्या घराचं स्वप्न होणार साकार! मलेशियातील माय वन तंत्रज्ञानानं भंडाऱ्यात उभारली बिना विटांची म्हाडा वसाहत, एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण
Maharashtra Live blog updates: पाऊस नसल्याने उभं सोयाबीनचे पीक करपून चाललं, शेतकरी चिंतेत
Maharashtra Live blog updates: पाऊस नसल्याने उभं सोयाबीनचे पीक करपून चाललं, शेतकरी चिंतेत
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये

व्हिडीओ

GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय
Manoj Jarange Uposhan : उद्यापासून राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा Special Report
Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report
Ritu tawade BMC : सोशल मीडिया पब्लिसिटीच्या 25 लाखांच्या प्रस्तावामुळे वाद | Special Report ABP Majha
Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Seema Haider : मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
Bhandara News: गरिबांच्या घराचं स्वप्न होणार साकार! मलेशियातील माय वन तंत्रज्ञानानं भंडाऱ्यात उभारली बिना विटांची म्हाडा वसाहत, एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण
गरिबांच्या घराचं स्वप्न होणार साकार! मलेशियातील माय वन तंत्रज्ञानानं भंडाऱ्यात उभारली बिना विटांची म्हाडा वसाहत, एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण
Maharashtra Live blog updates: पाऊस नसल्याने उभं सोयाबीनचे पीक करपून चाललं, शेतकरी चिंतेत
Maharashtra Live blog updates: पाऊस नसल्याने उभं सोयाबीनचे पीक करपून चाललं, शेतकरी चिंतेत
Raksha Bandhan: सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
Embed widget