एक्स्प्लोर
मेट्रो भूमिपूजन सोहळ्यात शरद पवारांना बोलू दिलं नाही: अजित पवार

पुणे: पुणे मेट्रोच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये भाजपनं शरद पवारांना भाषणाची संधी दिली नाही. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं बालजीनगर इथं काशीनाथ आनाजी धनकवडे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्रसूतिगृहाचं उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. 'ही लोकशाही नाही तर ठोकशाही आहे.' असा घणाघाती आरोपही अजित पवार यांनी केला. राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना जाहिरातीवर मोठा खर्च केला जातोय. असा आरोपही त्यांनी केला आहे. VIDEO:
Before You Go
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















