एक्स्प्लोर

सांगलीत वायू सेनेची भरती, बारावी पास तरुणांना संधी

सांगली:  भारतीय वायू सेनेतील पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला आजपासून तासगावमध्ये सुरुवात झाली आहे. तासगावातील गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिक शाळा इथं ही भरती प्रक्रिया होत आहे. वायूसेना सुरक्षा सेवा आणि वैद्यकीय सहायक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत असून, त्यासाठी बारावी पास ही पात्रता अट आहे. 8 मे आणि 10 मे या कालावधीत ही प्रक्रिया होईल.  या मेळाव्यामध्ये शारीरिक आणि लेखी परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसहित उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यांची जन्म दिनांक 07 जुलै 1997 ते 20 डिसेंबर 2000 या दरम्यान असावी. तासगावात पहिल्यांदाच ही भरती प्रक्रिया होत आहे. त्यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. रविवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी तासगाव इथं भेट देऊन भरती प्रक्रियेच्या तयारीची पाहणी केली. गेल्या वर्षी जून महिन्यात सांगली शिक्षण संस्था आणि भारतीय वायू सेना यांच्या वतीने,  भारतीय वायू सेनेतील नोकरीच्या संधींबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी खासदार संजय पाटील यांनी वायू सेनेशी संपर्क साधून सांगलीत वायूसेनेच्या भरतीचं आयोजन करण्याची विनंती केली होती. कोणत्या पदांसाठी भरती? वायूसेना सुरक्षा सेवा  - एअरमन - ग्रुप Y (नॉन टेक्निकल) - इंडियन एअरफोर्स सिक्युरिटी वैद्यकीय सहायक - मेडिकल असिस्टंट ग्रुप Y (नॉन टेक्निकल) शैक्षणिक पात्रता पहिल्या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतून 50 टक्के गुणांसह बारावी पास असावा. वैद्यकीय सहायक पदासाठी - उमेदवार विज्ञान शाखेतून 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. यामध्ये फिजिक्स,केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी विषयांचा समावेश असावा. वयाची मर्यादा - इच्छुक उमेदवारांचा जन्म दिनांक 07 जुलै 1997 ते 20 डिसेंबर 2000 या दरम्यान असावी. भरतीविषयी माहिती 8 ते 9 मे - ग्रुप Y IAF (S) ट्रेड - लेखी परीक्षा, अॅडॅप्टॅबिलीटी टेस्ट, शारिरीक चाचणी 10 ते 11 मे 2017 - ग्रुप Y वैद्यकीय सहाय्यक - लेखी परिक्षा, अॅडॅप्टॅबिलीटी टेस्ट, शारिरीक चाचणी, 12 मे  2017 - राखीव दिवस अधिक माहितीसाठी वायूसेनेच्या वेबसाईटशी संपर्क साधा.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Embed widget