एक्स्प्लोर
नगरमध्ये आईनेच पोटच्या मुलीला वेश्याव्यवसायासाठी विकलं
अहमदनगर : आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. जामखेड तालुक्यातील झिक्री गावात आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पैशांच्या मोहापायी या निर्दयी आईने नातेवाईकांच्या मदतीने दीड महिन्यांपूर्वीच 14 वर्षांच्या मुलीला वेश्याव्यवसायासाठी गुजरातमध्ये विकलं.
या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी तिच्या आईविरोधात जामखेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी मुलीच्या आईसह सहा जणांवर गुन्हा दाखल करुन आईला ताब्यात घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement