एक्स्प्लोर

गूगल मॅपचा वापर नडला; बंद रस्त्यावरून गाडी पुलावरून थेट नदीत, एकाचा मृत्यू

चार वर्षापूर्वी पिंपळगाव खांड धरणाची निर्मिती झाल्यावर कोतुळ गावाजवळील मुळा नदीवरील हा पूल पाण्याखाली जात असून धरणाच्या बॅक वॉटरचे पाण्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद असते. मात्र गुगल मॅपवर आजही हा रस्ता दिसत

अहमदनगर : कळसुबाईला ट्रेकिंगसाठी निघालेल्या तीन जणांच्या वाहनाला अपघात झाला आणि गाडी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कोसळली. या अपघाताला निमित्त ठरलंय गुगल मॅप. अकोले तालुक्यातील कोतुळ गावाजवळील पुलाजवळ शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली असून यात वाहनचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे जण मात्र बचावले आहे.

मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सध्या पुण्यात स्थायिक असलेले समीर राजूरकर आणि शेखर गुरू आपल्या इंडेव्हर कारमधून कळसुबाई येथे ट्रेकिंगसाठी निघाले होते. शनिवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास रस्ता चुकू नये म्हणून त्यांनी गूगल मॅपचा वापर केला. गूगल मॅपचा वापर करत कोतुळ मार्गे अकोलेकडे जात असताना अचानक रस्त्यात पाण्याचा प्रवाह दिसल्याने गाडी चालक सतीश घुले गोंधळले व गाडी थेट पिंपळगाव खांड धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कोसळली. यात वाहनचालक सतीश घुले याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर इतर दोघे मात्र बचावले आहेत.

चार वर्षांपूर्वी पिंपळगाव खांड धरणाची निर्मिती झाल्यावर कोतुळ गावाजवळील मुळा नदीवरील हा पूल पाण्याखाली जात असून धरणाच्या बॅक वॉटरचे पाण्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद असते. मात्र गुगल मॅपवर आजही हा रस्ता दिसत असल्याने व रात्रीची वेळ असल्याने या तिघांनाअंदाज आला नाही. या पुलाची उंची वाढवण्याची मागणी अद्यापही प्रलंबित असून गुगल मॅपवर मात्र याबाबत कोणतीही माहिती नसल्याने एकाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Murlidhar Mohol : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कॉन्व्हॉयमध्ये घुसून वाहनाला मारला कट, मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कॉन्व्हॉयमध्ये घुसून वाहनाला मारला कट, मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील उपोषण नेमकं कोणासाठी करतायेत? अजय बारस्करांचा सवाल, आरक्षणाच्या नावावर जरांगेंच्या टोळीनं मोठा पैसा कमावल्याचा आरोप
मनोज जरांगे पाटील उपोषण नेमकं कोणासाठी करतायेत? अजय बारस्करांचा सवाल, आरक्षणाच्या नावावर जरांगेंच्या टोळीनं मोठा पैसा कमावल्याचा आरोप
पीडित कुटुंबीयांसाठी 6 दिवसांपासून खासदाराचे उपोषण, रोहित पवार भेटीला; मृतदेहावर अद्यापही अंत्यसंस्कार नाहीत
पीडित कुटुंबीयांसाठी 6 दिवसांपासून खासदाराचे उपोषण, रोहित पवार भेटीला; मृतदेहावर अद्यापही अंत्यसंस्कार नाहीत

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...
Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Eknath Shinde on Manoj Jarange: आमच्यावर टीका करण्याचा अधिकार, पण...; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
आमच्यावर टीका करण्याचा अधिकार, पण...; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Murlidhar Mohol : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कॉन्व्हॉयमध्ये घुसून वाहनाला मारला कट, मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कॉन्व्हॉयमध्ये घुसून वाहनाला मारला कट, मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल
Manoj Jarange: गणेशोत्सवामुळे मुंबईत परवानगी नाहीच; जरांगे पाटलांना मुंबईच्या वेशीवरच अडवले जाण्याची शक्यता
Manoj Jarange: गणेशोत्सवामुळे मुंबईत परवानगी नाहीच; जरांगे पाटलांना मुंबईच्या वेशीवरच अडवले जाण्याची शक्यता
Manoj Jarange Protest: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच पत्नीसह मुली संतापल्या; म्हणाल्या, 'वडिलांना काही झाल्यास डोळे पुसायला रुमाल...'
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच पत्नीसह मुली संतापल्या; म्हणाल्या, 'वडिलांना काही झाल्यास डोळे पुसायला रुमाल...'
Maharashtra Goverment Cabinet Decision: मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदारांना दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदारांना दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
Embed widget