एक्स्प्लोर

चारा नसेल तर जनावरं पाहुण्यांच्या घरी नेऊन सोडा : राम शिंदे

पालकमंत्र्यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून शिंदे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त होत आहे.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी चारा छावण्यांबाबत शेतकऱ्यांना संतापजनक सल्ला दिला आहे. "चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांच्या घरी नेऊन सोडा," असं उत्तर राम शिंदे यांनी दिलं आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाच्या स्वागतासाठी बुधवारी दुपारी 1 वाजता पालकमंत्री पाथर्डी इथल्या विश्रामगृहावर बुधवारी आले होते, यावेळी हा प्रकार घडला. पालकमंत्र्यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून शिंदे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त होत आहे. पाथर्डी पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गावांसाठी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या छावण्या आणि रोजगार हमीची कामं सुरु करण्यात यावीत, या मागणीसाठी नगरसेवक रमेश गोरे यांनी आमदार मोनिका राजळे आणि पालकमंत्री राम शिंदे यांना निवेदन दिलं. विशेष म्हणजे यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी तुमची जनावरं पाहुण्याकडे नेऊन सोडा, असं सांगताच उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला. तांत्रिक अडचणी असल्या तरी पालकमंत्रांचा सल्ला संतापजनक असल्याची भावना आता व्यक्त होत आहे. तालुक्यातील जनता भयाण दुष्काळाच्या झळा सोसत असताना पालकमंत्री आणि नगरसेवक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विनोद करताना दिसून आले.

महत्त्वाच्या बातम्या

केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Nana Patole : मोदी सरकार घाबरलंय, म्हणून दबावतंत्र अन् हिटलरशाहीचा वापर; हे सरकार इंग्रजापेक्षाही अधिक क्रूर; दिल्लीतील आंदोलनावरून नाना पटोलेंचा घणाघात
मोदी सरकार घाबरलंय, म्हणून दबावतंत्र अन् हिटलरशाहीचा वापर; हे सरकार इंग्रजापेक्षाही अधिक क्रूर; दिल्लीतील आंदोलनावरून नाना पटोलेंचा घणाघात
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Embed widget