एक्स्प्लोर

ढसाढसा रडत व्हिडीओ बनवला, वरिष्ठाच्या जाचाने जीव दिला!

बबलू कुमारने आत्महत्येपूर्वी वरिष्ठाकडून जाच कसा होतो, हे धायमोकलून रडत व्हिडीओमध्ये सांगितलं.

अहमदनगर: वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून रेल्वेतील कर्मचाऱ्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. बबलू कुमार असं या कर्मचाऱ्याचं नाव असून, तो गँगमन म्हणून कार्यरत होता. धक्कादायक म्हणजे बबलू कुमारने आत्महत्येपूर्वी वरिष्ठाकडून जाच कसा होतो, हे धायमोकलून रडत व्हिडीओमध्ये सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात स्वातंत्र्य दिनीच सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. बबलू कुमार हा वांबोरी रेल्वे स्थानकावर गँगमन म्हणून कार्यरत होता. आत्महत्येपूर्वी बबलू कुमारने आपल्याला होणाऱ्या त्रासाचा व्हिडीओ बनवून ठेवला. ढसाढसा रडत व्हिडीओ बनवला, वरिष्ठाच्या जाचाने जीव दिला! मूळचा बिहारचा असलेल्या बबलू कुमारला गेल्या दीड वर्षांपासून एकही सुट्टी मिळाली नव्हती. सातत्याने कारणं देत सुट्टी नाकारली जात असे, तसंच वरिष्ठांकडून शिवीगाळ होत असल्याचं बबलूने व्हिडीओत सांगितलं आहे. धर्मेंद्रकुमार नावाच्या वरिष्ठाने जाच केल्याचा आरोप बबलू कुमारने केला. युनिट 18 च्या इनचार्जकडे आपण तक्रार केली, मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं बबलूने व्हिडीओत म्हटलं आहे. वरिष्ठ अनेकदा आपल्याला त्रास देत असल्याची तक्रारही त्याने अनेकवेळा केली होती. आपण केलेल्या तक्रारीची दखल घेत नसल्याने आज सकाळी मुंबई- शिर्डी या फास्ट रेल्वेखाली उडी मारत, बबलू कुमारने आपलं आयुष्य संपवलं. दरम्यान आत्महत्येनंतर कर्मचारी संतापले असून जोपर्यंत वरीष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह जागेवरुन न उचलण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.  या घटनेने रेल्वे स्थानकावर तणावाची परिस्थिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget