एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या वजनाइतक्या तैलचित्राची गाजरतुला केली, 104 किलो गुजराती गाजर मागविले

गावातील 250 शेतकऱ्यांनी 550 एकर शेती देऊनही रोजगार न मिळाल्याने मोदी आणि फडणवीस सरकारने रोजगाराच्या नावावर बेरोजगार तरुणांना गाजर दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाइतके म्हणजे 104 किलो गाजर आणून लाखनीवासियांनी मुख्यमंत्र्याच्या तैलचित्राची गाजरतुला केली.

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वजनाइतक्या तैलचित्राची गाजरतुला केली आहे. यासाठी खास गुजरातवरून 104 किलो गुजराती गाजर मागविले गेले. 6 वर्षांआधी भूमिपूजन झालेल्या 'भेल' (भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड) प्रकल्पाला आज सहा वर्षे लोटूनही कामाला सुरुवात न झाल्याने गाजर वाटत दिवाळीच्या दिवशी सरकारचा निषेध करण्यात आला. गावातील 250 शेतकऱ्यांनी 550 एकर शेती देऊनही रोजगार न मिळाल्याने मोदी आणि फडणवीस सरकारने रोजगाराच्या नावावर बेरोजगार तरुणांना गाजर दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाइतके म्हणजे 104 किलो गाजर आणून लाखनीवासियांनी मुख्यमंत्र्याच्या तैलचित्राची गाजरतुला केली. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 14 मे 2013 ला 'भेल'चे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ला लागून असलेल्या 250 शेतकऱ्यांची 550 एकर शेती यासाठी अधिग्रहित करण्यात आली असून प्रति एकर 9 लक्ष 50 हजार दर देण्यात आला आहे. प्रतिकुटुंब 6 लक्ष 10 हजारांचे पॅकेज देण्यात आले असून सोबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला प्रकल्पात नोकरी देऊ असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र 6 वर्षे लोटूनही ना प्रकल्प सुरु झाला ना रोजगार मिळाला. त्यामुळे लाखनी येथे गुजरात राज्यातून 104 किलो गुजराती गाजर मागवून आज दिवाळी निमित्त मुख्यमंत्र्याच्या तैलचित्राची गाजरतुला केली आणि गावकऱ्यांना मोफत गाजर वाटप केले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Nalasopara Crime News: नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ठ श्वान स्टेफीचं निधन, शेवटचा निरोप देताना पोलिसाच्या डोळ्यात अश्रू
बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ठ श्वान स्टेफीचं निधन, शेवटचा निरोप देताना पोलिसाच्या डोळ्यात अश्रू

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Embed widget