एक्स्प्लोर

नगरमधील 35 गावांच्या पाणी प्रश्नासाठी दीपाली सय्यदचं आमरण उपोषण

गेल्या 20 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दीपालीने उपोषण सुरु केलं आहे

अहमदनगर : अभिनेत्री दीपाली सय्यदच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 35 गावांच्या पाणी प्रश्नासाठी दीपाली सय्यदच्या आमरण उपोषणाला कालपासून (9 ऑगस्ट) सुरुवात झाली. दीपाली सय्यदच्या उपोषणाला अभिनेत्री मानसी नाईक, सीमा कदम, श्वेता परदेशी आणि सायली पराडकर यांनी पाठिंबा दिला आहे. दीपाली गेल्या दीड महिन्यापासून योजनेसाठीचा लढा उभारत आहे. यासाठी तिने लाभधारक गावातून आंदोलनासाठी मोठा पाठिंबा मिळवला आहे. उपोषणाला बसूनही सरकारकडून कोणतीही सकारात्मक पाऊल उचललेलं नाहीत. 35 गावांच्या प्रश्नासाठी दीपालीचं उपोषण अहमदनगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी दीपाली सय्यदचं आमरण उपोषण सुरु आहे. अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न साकळाई योजनेतून सुटणार आहे. गेल्या 20 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दीपालीने उपोषण सुरु केलं आहे. जो पर्यंत साकळाई योजनेला मंजुरी मिळत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवणार असल्याचं दीपाली सय्यदने सांगितलं. काही लोक सेल्फी काढण्यात व्यस्त : मानसी नाईक दीपाली सय्यद आणि मानसी नाईक या खूप जवळच्या मैत्रिणी असल्याने उपोषणस्थळी दाखल होताच, दीपालीची परिस्थिती पाहून मानसी भावूक झाली. दिपलीच्या गळ्यात पडून मानसीने अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. पाण्यासाठी सरकारकडे भीक मागण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही, अशी खंत मानसी नाईकने व्यक्त केली. तसंच काही लोक सेल्फी काढण्यात आणि सोशल मीडियावर संदेश देण्यात व्यस्त असल्याने नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होतं, असा टोलाही मानसी नाईकने जलसपदामंत्री गिरीश महाजन यांना लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget