एक्स्प्लोर

भीमाकाठी वाळू माफियांवर धडक कारवाई, 40 लाखांची वाळू जप्त

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील शेगावदुमाला येथून जवळपास 40 लाख रुपये किंमतीचा एक हजार ब्रास वाळूसाठा पोलिस आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईमध्ये जप्त करण्यात आला. अजूनही शेतातून मोठ्या प्रमाणात छापेसत्र सुरु आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सध्या बेकायदा वाळू उपसा विरोधात धडक मोहीम सुरु केली आहे. यातूनच या गावावर ही कारवाई आज पहाटे करण्यात आली. शेगाव दुमाला या गावात घरोघरी बेकायदा वाळू उपसा करून रोज हजारो रुपयांच्या वाळूची चोरी होत असल्याची माहिती पिंगळे याना लागताच, त्यांनी पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या पथकाला या ठिकाणी भल्या पहाटे कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गावाला कळायच्या आताच पोलिसांनी छापे टाकीत गावभर असलेले वाळू साठे जप्त करण्यास सुरुवात केली. याची माहिती महसूल विभागाला दिल्यानंतर तहसीलदार अनिल कारंडे आणि त्यांचे पथक याठिकाणी दाखल होत महसुली कारवाईस सुरुवात झाली. आजची कारवाई ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असून, आतापर्यंत जवळपास 40 लाखांचे वाळू साठे जप्त केले आहेत. पिंगळे यांच्या या धडक कारवाईमुळे वर्षानुवर्षे चोरटी वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना मोठा तडाखा बसला असून आता संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीवर बोजा चढविण्याची कारवाई महसूल प्रशासन करणार आहे. हे वाळूचे साठे हलवण्यासाठी प्रशासनाने अनेक गाड्या आणि जेसीबी यंत्रे शेगाव दुमालात आणली असून पोलीस बंदोबस्तात वाळू हलवायचे काम सुरु करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ

बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल

देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी

तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

Embed widget