एक्स्प्लोर
सिन्नर-शिर्डी हायवेवर भीषण अपघात, 3 ठार, 19 जखमी

नाशिक : सिन्नर-शिर्डी हायवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जण जागीच ठार तर जण 19 जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. लक्झरी बस, मालवाहू छोटा ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रॉली असा तिहेरी अपघात झाला.
घटनास्थळी 7 रुग्णवाहिका आणि तीन क्रेनद्वारे मदत आणि बचावकार्य केलं जात आहे. जखमींना सिन्नर आणि नाशिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
सर्व जखमी हे ओदिशाचे भाविक असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे सिन्नर - शिर्डी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
घटनास्थळी 7 रुग्णवाहिका आणि तीन क्रेनद्वारे मदत आणि बचावकार्य केलं जात आहे. जखमींना सिन्नर आणि नाशिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
सर्व जखमी हे ओदिशाचे भाविक असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे सिन्नर - शिर्डी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. Before You Go
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

नरेंद्र बंडबे
Opinion




















