एक्स्प्लोर
महाबळेश्वरमध्ये दोन एसटींची धडक, 42 जखमी
सातारा : महाबळेश्वरजवळ दोन एसटी बसची समोरा-समोर धडक झाली आहे. या अपघातात 42 प्रवासी जखमी झाले आहेत. महाबळेश्वर - पाचगणी रोडवर हा अपघात झाला.
जखमींना महाबळेश्वर ट्रेकर्स आणि ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. सर्व जखमीवर ग्रामीण आणि जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच हा अपघात झाला. अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement